Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Adipurush | सैफ अली खान आणि प्रभासच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे मोशन कॅप्चर सुरू!

सैफ अली खान (Saif Ali Khan)  आणि प्रभासचा (Prabhas) चित्रपट आदिपुरुष (Adipurush) हा घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आला आहे.

Adipurush | सैफ अली खान आणि प्रभासच्या 'आदिपुरुष' चित्रपटाचे मोशन कॅप्चर सुरू!
Follow us
| Updated on: Jan 19, 2021 | 1:50 PM

मुंबई : सैफ अली खान (Saif Ali Khan)  आणि प्रभासचा (Prabhas) चित्रपट आदिपुरुष (Adipurush) ची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आला आहे. ओम राऊतच्या या चित्रपटात प्रभास राम आणि सैफ अली खान लंकेशच्या भूमिकेत दिसणार आहेत. बर्‍याच वादांनंतर चित्रपटाची तयारी सुरू झाली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊतने ट्वीटद्वारे मोशन कॅप्चर सुरू झाल्याची माहिती दिली आहे. त्याने एक फोटो शेअर केला आणि लिहिले- मोशन कॅप्चर सुरू झाले. आदिपुरुषचे जग तयार करत आहोत. चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार म्हणाले म्हणाले की, टी-सीरीजमध्ये आम्ही नेहमीच नवीन कल्पना आणि संकल्पनांना प्रोत्साहन देतो. (Motion capture of Saif Ali Khan and Prabhas ‘Adipurush’ movie begins)

ओम आणि त्यांची टीम नवीन तंत्रज्ञानासह आदिपुरुषचे विश्व तयार करीत आहेत. हे तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय चित्रपटात वापरले जातात आणि पहिल्यांदाच भारतीय चित्रपटसृष्टीत वापरले जाणार आहे. रिपोर्टनुसार आदिपुरुष चित्रपटाची शूटिंग फेब्रुवारीच्या किंवा मार्चच्या सुरूवातीला सुरू होईल. प्रभास त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करून आदिपुरुषची सुरूवात करेल, तर सैफ अली खानदेखील मार्चमध्ये चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

आदिपुरुष चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून कोण काम करणार आहे हे अद्याप जाहीर करण्यात आले नाही. मेकर्स लवकरच चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीची घोषणा करणार असल्याचे सांगितले जात आहे. हा चित्रपट भूषण कुमार निर्मित करीत असून चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या : 

अली अब्बासने माफी मागून काही फायदा नाही, तांडवविरोधात FIR दाखल!

Shocking | अजय देवगणचा दृश्यम पाहून तरुणाकडून गर्लफ्रेंडचा खून, कारण आलं समोर…

Debut | जाह्नवी नंतर खुशी कपूर करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री, बोनी कपूर म्हणाले…

(Motion capture of Saif Ali Khan and Prabhas ‘Adipurush’ movie begins)

हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट.
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया.
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
शरद पवारांनी घेतलं जगदाळे आणि गणबोटेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन.
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक.
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल.
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.