Mouny Roy Suraj nambiar wedding : ‘दोन जीवांचं मिलन’, सौंदर्याची खाण मौनी रॉय बॉयफ्रेंड सूरजसोबत आज लग्नबंधनात अडकणार!

लाखो दिलांची धडकन आणि सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंडिंगवर असणारी बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय तिचा बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत आज (27 जानेवारी) लग्नगाठ बांधणार आहे.

Mouny Roy Suraj nambiar wedding : 'दोन जीवांचं मिलन', सौंदर्याची खाण मौनी रॉय बॉयफ्रेंड सूरजसोबत आज लग्नबंधनात अडकणार!
मौनी रॉय, सूरज नांबियार
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 10:39 AM

मुंबई : लाखो दिलांची धडकन आणि सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंडिंगवर असणारी बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयच्या (Mouny Roy) घरी लगीनघाई बघायला मिळतेय. तिचा बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत (Suraj Nambiar) आज (27 जानेवारी) ती लग्नगाठ बांधणार आहे.

कोण आहे सूरज नांबियार?

सूरज मूळचा बंगळुरुचा पण कामानिमित्त तो दुबईत असतो. तो प्रसिद्ध बँकर आहे. तसंच त्याचा बिझनेसदेखील आहे. 2019 ला सूरज आणि मौनी यांची दुबईत एका पार्टीदरम्यान भेट झाली. मग दोघा्ंची मैत्री झाली आणि नंतर ती मैत्री प्रेमात रूपांतरित झाली. मग दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.

View this post on Instagram

A post shared by mon (@imouniroy)

मौनी आणि सूरज यांचं हे शाही लग्न एक डेस्टीनेशन वेडिंग आहे. या दोघांनीही दुबईत नव्हे तर गोवा डेस्टिनेशन वेडिंग करण्याचं ठरवलं आहे. या लग्न सोहळ्याला या दोघांच्या कुटुंबातील लोक आणि त्यांचे मोजके मित्रमंडळी उपस्थित असतील.

मौनी रॉय गोव्यात लग्नगाठ बांधतेय

या अलिशान लग्नासाठी एक फाईव्ह स्टार रिसॉर्ट बुक करण्यात आलं आहे. या दोघांच्या घरातील मंडळी, आणि मित्र इथं पोहोचले आहेत. लग्नाची धामधूम सुरू आहे. लग्नाला येणार्‍या पाहुण्यांसाठी खास सोय करण्यात आली आहे. शिवाय सर्व पाहुण्यांना त्यांचे लसीकरण प्रमाणपत्रसुद्धा सोबत ठेवण्यास सांगितले आहे.

View this post on Instagram

A post shared by mon (@imouniroy)

लग्नानंतर उद्या (28 जानेवारी) एक डान्स फंक्शन असेल. ज्यामध्ये मौनी रॉयचे जवळचे मित्र आणि डान्स रिअॅलिटी शोचे प्रतीक उतेकर आणि राहुल शेट्टी परफॉर्म करतील, अशी माहिती आहे. या रिसेप्शनलाही मोजक्या लोकांनाच आमंत्रण असल्याचं कळतंय.

संबंधित बातम्या

Shreyas Talpade Birthday Special: 46 वं वर्ष गाठलं, तरीही चिरतरुण, ‘चॉकलेट बॉय’ श्रेयस तळपदेच्या चित्रपटांची यादी वाचून तुम्हीही व्हाल चकित

वयाच्या विशीनंतर गायिका म्हणून घडते गेले…

Happy birthday Bobby Deol : अनेक चढ-उतारांनंतर बॉबी देओलचे ‘आश्रम’मधून दणदणीत पर्दापण!

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.