‘माझी लाईन विसरायची…’, शाहिद सोबत रोमान्स, मृणाल ठाकुर म्हणाली…

अभिनेत्री मृणाल ठाकुर गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चेत आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने मोठे खुवासे केले आहेत.. दरम्यान, मृणाल हिने अभिनेता शाहिद कपूर याच्यासोबत स्क्रिन शेअर करताना आलेल्या अनुभवाबद्दल देखील सांगितलं आहे.

'माझी लाईन विसरायची...', शाहिद सोबत रोमान्स, मृणाल ठाकुर म्हणाली...
Follow us
| Updated on: Apr 27, 2024 | 3:49 PM

अभिनेत्री मृणाल ठाकुर हिने फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, दाक्षिणात्य सिनेविश्वात देखील अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. अभिनेत्री कायम तिच्या सिनेमांमुळे आणि सौंदर्यामुळे चर्चेत असते. दरम्यान, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री एग्स फ्रिजिंग आणि इतर गोष्टींवर देखील मोठा खुलासा केला. एवढंच नाहीतर, मृणाल हिने अभिनेता शाहिद कपूर याच्या काम करताना अलेले अनुभव देखील चाहत्यांसोबत शेअर केले.

मृणाल ठाकुर आणि शाहिद कपूर यांनी ‘जर्सी’ सिनेमात एकत्र काम केलं आहे. ‘जर्सी’ सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर करत दोघांनी चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. सिनेमात दोघांचे अनेक रोमाँटिक सीन देखील आहे. शाहिद याच्यासोबत मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना मृणाल हिच्या मनावर दडपण होतं.

अभिनेत्री म्हणाली, ‘शाहिद कपूर याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती मी उत्साही होती. पण याच दरम्यान मी माझ्या डायलॉग्सच्या लाईन्स विसरायची. शाहिद याला पाहिल्यानंतर मला प्रचंड आनंद व्हायचा. सहकलाकार म्हणून शाहिद प्रचंड चांगला व्यक्ती आहे…’

हे सुद्धा वाचा

‘माझ्या मनात भीती देखील होती. कारण ज्यांनी मी टीव्हीत पाहात होती, त्याच्यासोबत काम करत असताना मला भीती वाटायची…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मृणाल ठाकुर हिची चर्चा रंगली आहे…

शाहिद कपूर – मृणाल ठाकुर यांच्या ‘जर्सी’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, 2019 मध्ये सिनेमा प्रदर्शित झाला होता. ‘जर्सी’ सिनेमे तेलुगू सिनेमाचा रिमेक आहे. सिनेमात शाहिद – मृणाल यांनी पती – पत्नीच्या भूमिकाला न्याय दिला होता. आता मृणाल लवकरच दिग्दर्शत संजय लिला भंन्साळी यांच्या ‘पूजा मेरी जान’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

मृणाल ठाकुर हिचे सिनेमे

मृणाल ठाकुर हिने छोट्या पडद्यावर देखील काम केलं आहे. त्यानंतर मृणाल हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मृणाल हिने ‘सीता राम’, ‘हाय नन्ना’, ‘द फॅमेली स्टार’ यांसारख्या सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील मृणाल हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.