मुकेश अंबानी यांच्या नातवाचा शाळेतील Unseen फोटो समोर, पाहा काय करतोय पृथ्वी अंबानी

Mukesh Ambani grandson | मुकेश अंबानी यांच्या नातवाचा शाळेतील कधीही न पाहिलेला फोटो आला समोर, गडगंज संपत्तीचा वासरदार करतोय तरी काय? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मुकेश अंबानी यांच्या नातवाची चर्चा...

मुकेश अंबानी यांच्या नातवाचा शाळेतील Unseen फोटो समोर, पाहा काय करतोय पृथ्वी अंबानी
Follow us
| Updated on: Feb 17, 2024 | 11:46 AM

मुंबई | 17 फेब्रुवारी 2024 :  जगातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी, पत्नी नीता अंबानी आणि अंबानी कुटुंबाची चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेली असते. अंबानी कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता अंबानी त्यांच्या रॉयल आयुष्यामुळे नाही तर, नातू पृथ्वी अंबानी याच्यामुळे चर्चेत आहे. सांगायचं झालं तर, मुकेश अंबानी यांच्याप्रमाणे मुलगा आकाश अंबानी देखील वडिलांप्रमाणे व्यवसाय मोठा करण्याचा प्रयत्न करत आहे. आकाश अंबानी यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, आकाश अंबानी यांनी श्लोका मेहता यांच्यासोबत लग्न केलं. त्यांना एक मुलगा पृथ्वी अंबानी आणि मुलगी वेदा अंबानी आहे. पृथ्वी हा मुकेश अंबानी यांचा मोठा आणि लडका नातू आहे. पृथ्वी याचे देखील सोशल मीडियावर तुफान फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता देखील पृथ्वी याचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अंबानी कुटुंबाच्या एका फॅनपेजने पृथ्वी आकाश अंबानी (Prithvi Akash Ambani) याचा एक शाळेतील खास फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये पृथ्वी एका मांजरीसोबत खेळताना दिसत आहे. एवढंच नाही तर, पृथ्वी मंजरीवर प्रेम देखील व्यक्त करताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त मुकेश अंबानी यांच्या नातवाची चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

आज प्रत्येकाला माहिती आहे पृथ्वी हा अंबानी कुटुंबाच्या प्रचंड मोठ्या व्यवसायाचा भविष्य आहे. त्यामुळे पृथ्वी याच्या सुरक्षेची देखील विशेष काळजी घेतली जाते. 15 मार्च २०२२ रोजी, जेव्हा आकाश अंबानी आणि श्लोका मेहता अंबानी यांचा मुलगा पृथ्वीचा नर्सरी शाळेत पहिला दिवस होता, तेव्हा पृथ्वीच्या सुरक्षेसाठी अनेक सुरक्षारक्षक तैनात होते.

रिपोर्ट्सनुसार, पृथ्वी याच्या भोवती कायम सुरक्षा असते. पृथ्वीच्या शाळेला 1 किमीच्या परिसरात सर्वोच्च सुरक्षा आणि त्याच्याकडे डॉक्टरांची एक टीम देखील असते. फक्त पृथ्वी नाही तर, अंबानी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला सुरक्षा प्रदाण केली जाते. अंबानी कुटुंब कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं.

सध्या अंबानी कुटुंब अनंद अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नामुळे चर्चेत आहे. अनंत आणि राधिकाचे प्री वेडिंग फंक्शन्स मुकेश अंबानी यांच्या मूळ गावी जामनगर, (गुजरात) येथे आयोजित केले जातील. यासाठी अनेक सेलिब्रिटी देखील हजेरी लावणार आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.