ऐश्वर्या राय सोबत नव्याने असं काय केलं, ज्यामुळे भडकले चाहते, ‘त्या’ फोटोमुळे सत्य समोर

Aishwarya Rai: अमिताभ बच्चन यांच्या नातीवर का भटकले नेटकरी, ऐश्वर्या राय हिच्यासोबत नव्याने केलं तरी काय? एका फोटोमुळे चर्चांना उधाण... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या राय हिच्या खासगी आयुष्याची चर्चा...

ऐश्वर्या राय सोबत नव्याने असं काय केलं, ज्यामुळे भडकले चाहते, 'त्या' फोटोमुळे सत्य समोर
Follow us
| Updated on: Sep 25, 2024 | 1:36 PM

अभिनेत्री ऐश्वर्या सध्या पॅरिस फॅशन वीकमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री SIIMA पुरस्कार सोहळ्यासाठी दुबईत गेली होती. तेव्हा अभिनेत्रीच्या हातात अंगठी नसल्यामुळे ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला. पण पॅरिस फॅशन वीकमध्ये ऐश्वर्याने बोटातील अंगठी फ्लॉट करताना व्हिडीओ समोर आला होता. ज्यामुळे ऐश्वर्या – अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम देखील लागला. पण अभिषेक – ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाची चर्चा सर्वत्र रंगत असताना नव्या नवेली हिने असं काही केलं ज्यामुळे चाहत्यांनी देखील संताप व्यक्त केला आहे.

श्वेता बच्चनची मुलगी नव्या नवेली नंदा हिने तिची मामी ऐश्वर्या रायकडे दुर्लक्ष करत आलिया भट्टच्या फोटोवर कमेंट केली तेव्हा लोक संतापले. सांगायचं झालं तर, रॅम्पवर ऐश्वर्या राय हिचा जलवा पाहला मिळाला, तर दुसरीकडे आलिया भट्ट हिने डेब्यू केलं. दोघींचं सोशल मीडियावर सर्वत्र कौतुक झालं. रॅम्पवॉकनंतर आलिया हिने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले.

हे सुद्धा वाचा

आलियाच्या फोटोंवर फक्त चाहत्यांनी नाही तर, सेलिब्रिटींनी देखील कमेंट करत अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव केला. पण नव्या हिने आलियाच्या फोटोंवर केलेली कमेंट लक्षवेधी ठरत आहे. आलियाच्या पोस्टवर कमेंट करणं नव्याला महागात पडलं आहे.

नव्याने कमेंट केल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘थोड लक्ष स्वतःच्या मामीकडे देखील दे…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘काकीचं तर कौतुक केलं आता मामीचं देखील कौतुक कर…’ सध्या सर्वत्र नव्या हिने आलियाच्या फोटोंवर केलेल्या कमेंटची चर्चा रंगली आहे.

आलिया भट्ट आणि नव्या नवेली नंदा यांच्यातील नातं

श्वेता बच्चन नात्याने रणबीर कपूर याची वहिनी लागते. श्वेता बच्चन हिचे पती निखिल नंदा ऋतू नंदा यांचे पूत्र आहेत. ऋतू नंदा या ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांच्या बहीण आहेत. अशात श्वेता बच्चन नात्याने रणबीर कपूर, करिश्मा कपूर, करीना कपूर यांनी वहिनी आहे. यामुळे आलिया, नव्या हिची काकी लागते.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.