Nayanthara: नयनतारा झाली जुळ्या मुलांची आई; लग्नाच्या चार महिन्यांनी ‘गुड न्यूज’!

नयनतारा-विग्नेशच्या घरात जुळ्या मुलांचं आगमन

| Updated on: Oct 09, 2022 | 7:57 PM
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा लग्नाच्या चार महिन्यांनंतर आई झाली आहे. नयनतारा आणि विग्नेश शिवनच्या घरात जुळ्या मुलांचं आगमन झालं आहे. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत विग्नेशने चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे.

1 / 6
नयनतारा आणि विग्नेशने 9 जून रोजी लग्नगाठ बांधली. 'नयन आणि मी, अम्मा आणि अप्पा झालो', असं कॅप्शन देत विग्नेशने जुळ्या मुलांचे फोटो पोस्ट केले. त्याचसोबत या मुलांची नावंसुद्धा त्याने सांगितली.

2 / 6
उईर आणि उलगम अशी या मुलांची नावं आहेत. नयनताराच्या प्रेग्नन्सीची सोशल मीडियावर चर्चा होती. मात्र या दोघांनी सरोगसीच्या मदतीने जुळ्या मुलांना जन्म दिल्याचं समजतंय.

3 / 6
अभिनेत्री नयनतारा आणि दिग्दर्शक विग्नेश शिवनने चेन्नईमध्ये लग्न केलं. या लग्नसोहळ्याला दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. शाहरुख खान, ए. आर. रेहमान, मणीरत्नम, विजय सेतुपती, सुर्या, रजनीकांत हेसुद्धा लग्नाला उपस्थित होते.

4 / 6
बरीच वर्षे डेट केल्यानंतर आणि लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर नयनताराने विग्नेशशी लग्न केलं. या दोघांना तिरुपतीमध्ये लग्न करायचं होतं. मात्र ते शक्य नसल्याने दोघांनी तिरुपतीहून पुजाऱ्यांना बोलावून चेन्नईमध्ये लग्न केलं.

5 / 6
या दोघांच्या लग्नाचा व्हिडीओ लवकरच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. नयन आणि विग्नेश यांच्यावर सध्या सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

6 / 6
Follow us
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.