Nayanthara | नयनतारा हिने केला मोठा रेकाॅर्ड ब्रेक, अभिनेत्रीने घेतली जवान चित्रपटासाठी तब्बल इतके कोटी फिस

बाॅलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खान याच्या आगामी जवान या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. शाहरुख खान याचा हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट नक्कीच आहे. चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल मोठे क्रेझ बघायला मिळत आहे. शाहरुख खान हा चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.

Nayanthara | नयनतारा हिने केला मोठा रेकाॅर्ड ब्रेक, अभिनेत्रीने घेतली जवान चित्रपटासाठी तब्बल इतके कोटी फिस
Follow us
| Updated on: Sep 01, 2023 | 9:17 PM

मुंबई : शाहरुख खान हा त्याच्या आगामी चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने चाहत्यांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण हे बघायला मिळतंय. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट (Movie) रिलीज झाला. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या पठाणने मोठा धमाका केला. शाहरुख खान याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट पठाण हाच ठरला. शाहरुख खान याने तब्बल चार वर्षांनंतर बाॅलिवूडमध्ये पुनरागमन हे केले.

शाहरुख खान याच्या चाहत्यांमध्ये आता त्याच्या आगामी जवान या चित्रपटाबद्दल मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान हा देखील जवान चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसतोय. सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वीच त्याने आपल्या चाहत्यांसाठी एका खास सेशनचे आयोजन देखील केले. यावेळी तो चाहत्यांच्या प्रश्नाला उत्तरे देताना दिसला.

शाहरुख खान याच्या जवान चित्रपटामध्ये साऊथ अभिनेत्री नयनतारा ही देखील मुख्य भूमिकेत आहे. जवान हा चित्रपट अत्यंत बिग बजेटचा चित्रपट आहे. नयनतारा हिने जवान चित्रपटासाठी तगडी फिस घेतली आहे. नयनतारा हिने तब्बल 11 कोटी रूपये जवान चित्रपटासाठी घेतले आहेत. 2003 मल्याळम चित्रपटातून नयनतारा हिने आपल्या करिअरची सुरूवात केली.

जवान या चित्रपटानंतर नयनतारा हिच्या करिअरला एक खास वळण मिळू शकते. विशेष म्हणजे नयनतारा हिच्या करिअरवर लग्नानंतर काही फरक पडला नाहीये. आता जवान चित्रपटामध्ये नयनतारा काय धमाका करते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. थेट शाहरुख खान याच्या चित्रपटात काम करण्याची संधी ही नयनतारा हिला मिळाली आहे.

रिपोर्टनुसार नयनतारा ही साऊथचे अशी एकमेंव अभिनेत्री आहे, जिने तब्बल 11 कोटी रूपये मानधन चित्रपटासाठी घेतले आहे. शाहरुख खान याचे चित्रपट एका मागून एक प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह हा बघायला मिळत आहे. जवाननंतर लगेचच शाहरुख खान याचा डंकी हा चित्रपट रिलीज होणार आहे.

नयनतारा हिची देखील सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. एक चर्चा तूफान रंगताना दिसत आहे की, जवान या चित्रपटामध्ये नयनतारा आणि शाहरुख खान यांचा रोमान्स बघायला मिळणार आहे. जवान चित्रपटामुळे नयनतारा ही तूफान सध्या चर्चेत आहे. आता नयनतारा आणि शाहरुख खान यांची जोडी काय धमाका करते हे 7 सप्टेंबरला कळेल.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.