LOVE LIFE | प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीने ७५ महिलांना केलय डेट; नोरा फतेही देखील त्याच्या जाळ्यात अडकली आणि…

LOVE LIFE | 'प्रत्येक मुलगी आयुष्यात या प्रसंगाचा सामना करते...', प्रसिद्ध अभिनेत्याने फसवणूक केल्यानंतर नोरा फतेही हिच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर... सध्या सर्वत्र नोरा फतेही आणि 'त्या' अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा...

LOVE LIFE | प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीने ७५ महिलांना केलय डेट; नोरा फतेही देखील त्याच्या जाळ्यात अडकली आणि...
Follow us
| Updated on: Aug 27, 2023 | 2:46 PM

मुंबई | 2 7 ऑगस्ट 2023 : अभिनेत्री नोरा फतेही तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान प्रस्थापित करत असताना अभिनेत्रीचं नाव अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. पण नोराच्या आयुष्यात असा एक पुरुष होता, ज्याच्यामुळे नोरा पूर्ण पणे खचली होती. नोरा फतेही ज्या अभिनेत्याच्या प्रेमात होती, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता नेहा धुपिया हिचा पती अंगद बेदी आहे. अंगद बेदी याने देखील अनेक महिलांना डेट केलं आहे. खुद्द अभिनेत्याने स्वतःच्या रिलेशनशिपबद्दल मोठं वक्तव्य देखील केलं होतं. पण अंगद बेदी याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर नोरा पूर्ण पणे खचली होती.

नोरा हिच्याबद्दल सांगायचं झालं अभिनेत्री आज तिच्या आयुष्यात आनंदी आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्रीने स्वतःला दोन महिने स्वतःला घरात बंद करून ठेवलं होतं. एवढंच नाही तर, अभिनेत्रीने मुलाखतीत अंगद याचं नाव न घेता भावना व्यक्त केल्या होत्या. ज्यामुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली होती.

अंगद बेदी यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल नोरा फतेही म्हणाली, ‘प्रत्येक मुलगी आयुष्यात या प्रसंगाचा सामना करते… पण माझ्यासाठी ते दिवस फार कठीण होते. यादरम्यान करिअरबद्दल मला काहीही कळत नव्हतं. सगळ्या गोष्टींना ब्रेक लागला होता….’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. नोरा आणि अंगद यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगत असताना अभिनेत्याने अभिनेत्री नेहा धुपिया यांच्यासोबत लग्न केलं.

हे सुद्धा वाचा

एका मुलाखतीत अंगद याला ‘खिलाडी’ म्हणून हाक मारली आणि अभिनेत्याला त्याच्या रिलेशनशिपबद्दल विचारलं, तेव्हा अंगद सुरुवातील अडखळत म्हणाला, ‘७५ महिलांना डेट केलं.’ अंगद याने स्वतःच्या वयापेक्षा अधिक वयाच्या महिलांना देखील डेट केलं. अंगद म्हणाला, ‘अधिक कालावधीसाठी माझी कोणतीही गर्लफ्रेंड नव्हती. पण जेव्हा मी दिल्लीतून मुंबईमध्ये आलो, तेव्हा अनेक गोष्टी बदलल्या.’ अंगद याच्यासोबत अभिनेत्री नोरा फतेही हिचं देखील नाव जोडण्यात आलं.

आज नोरा फतेही आणि अंगद बेदी त्यांच्या आयुष्यात फार पुढे गेले आहेत. नोराने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. तर दुसरीकडे अंगद त्याच्या वैवाहिक आयुष्यात प्रचंड आनंदी आहे. अंगद आणि नेहाचं जेव्हा लग्न झालं, तेव्हा अभिनेत्री प्रेग्नेंट होती.

लग्नानंतर नेहाने दुसऱ्या बाळाला जन्म दिला. अंगद आता पत्नी नेहा आणि दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. सोशल मीडियावर बेदी कुटुंबाचे फोटो आणि व्हिडीओ कायम व्हायरल होत असतात. सध्या सर्वत्र नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांची चर्चा रंगत आहे.

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.