Sai Tamhankar | ‘उर्फीचं Lite व्हर्जन’; सई ताम्हणकरच्या फोटोंवर भन्नाट कमेंट्सचा वर्षाव
सईने हा फोटो पोस्ट करताच त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. मात्र या फोटोंवरील अनेक कमेंट्स हे उर्फीशी तुलना करणारे आहेत. 'सई ही उर्फीचं लाइट व्हर्जन आहे' असं एकाने म्हटलंय.
Most Read Stories