Photo: सोशल मीडियावर बॉलिवूडकरांच्या फोटोंचा नवा ट्रेंड; 90 च्या दशकातील झलक पाहा एकाच फ्रेममध्ये!

हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. यात तुम्हाला अमिताभ बच्चन ते शाहरुख खान यांचे जुने आणि नवीन फोटो एकत्र पाहायला मिळतील. (New trend of photos of Bollywood actors on social media; Take a look at the 90's in a single frame!)

| Updated on: Jun 08, 2021 | 11:10 AM
बॉलिवूडमध्ये एक नवीन ट्रेंड सुरू झाला आहे, हा ट्रेंड शमीम लुकमाननं सुरू केला आहे. तो डिजिटल आर्ट तयार करतो. शमीम मुळचा केरळचा आहे, आता त्याचे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. यात तुम्हाला अमिताभ बच्चन ते शाहरुख खान यांचे जुने आणि नवीन फोटो एकत्र पाहायला मिळतील. चला तर मग कलाकारांच्या या फोटोंवर एक नजर टाकूया. हे सर्व फोटो शमीम लुकमान यांनी कठोर परिश्रम करुन बनवले आहेत. त्यांच्या प्रोफाइलवर आपल्याला आणखी अनेक फोटो बघायला मिळतील. शमीम लुकमान यांचा इन्स्टाग्राम आयडी  @shameemluku  हा आहे.

1 / 10
शाहरुख खानचा कूल अंदाज.

शाहरुख खानचा कूल अंदाज.

2 / 10
अमिताभ यांचा दमदार अंदाज.

अमिताभ यांचा दमदार अंदाज.

3 / 10
90 च्या दशकापासून आजपर्यंत सलमानची स्टाईल खूप बदलली आहे.

90 च्या दशकापासून आजपर्यंत सलमानची स्टाईल खूप बदलली आहे.

4 / 10
अक्षय कुमारचा सुपरकूल अंदाज.

अक्षय कुमारचा सुपरकूल अंदाज.

5 / 10
हृतिक रोशनचा नवीन आणि जुना फोटो.

हृतिक रोशनचा नवीन आणि जुना फोटो.

6 / 10
आमिर खानचा स्टाईलिश लूक.

आमिर खानचा स्टाईलिश लूक.

7 / 10
नवाब साहेब अजूनही अतिशय हटके अंदाजात दिसतात.

नवाब साहेब अजूनही अतिशय हटके अंदाजात दिसतात.

8 / 10
तमन्ना भाटिया लहानपणी प्रमाणे आजही गोंडस दिसते.

तमन्ना भाटिया लहानपणी प्रमाणे आजही गोंडस दिसते.

9 / 10
रणवीर सिंग आणि दीपिकाची हटके जोडी.

रणवीर सिंग आणि दीपिकाची हटके जोडी.

10 / 10
Follow us
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.