‘अबोली’ अत्यंत रंजक वळणावर; कोर्टारुममध्ये पोहोचलं कथानक

स्टार प्रवाह वाहिनीवरील अबोली या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अबोलीने पाहिलेलं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. मनवाला न्याय मिळवून देण्यासाठी ती कोर्टात केस लढणार आहे. अखेर अबोलीने हे आव्हान स्वीकारलं आहे.

| Updated on: Apr 22, 2024 | 11:33 AM
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'अबोली' या मालिकेत नवा अध्याय सुरू होतोय. कायद्याचं शिक्षण घेऊन वकील व्हावं, अन्यायाविरोधात आवाज उठवावा हे अबोलीने पाहिलेलं स्वप्न पूर्णत्वाला जातंय. मनवाला न्याय मिळवून देण्यासाठी आता अबोली तिच्या बाजूने कोर्टात केस लढणार आहे.

1 / 5
अखेर मनवाला न्याय देण्यासाठी अबोलीने आव्हान स्वीकारलं आहे. प्रतापरावाच्या विरोधात आता अबोली मनवासाठी लढणार आहे. अबोलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री गौरी कुलकर्णी मालिकेतलं हे नवं वळण अनुभवण्यासाठी खूपच उत्सुक आहे.

2 / 5
याचसाठी केला होता अट्टहास अशी भावना तिने व्यक्त केली. वकील व्हावं, अन्यायाविरोधात आवाज उठवावा हे अबोलीचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं. हे स्वप्न आता सत्यात उतरत आहे.

याचसाठी केला होता अट्टहास अशी भावना तिने व्यक्त केली. वकील व्हावं, अन्यायाविरोधात आवाज उठवावा हे अबोलीचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं. हे स्वप्न आता सत्यात उतरत आहे.

3 / 5
"माझ्या आजोबांचं स्वप्न होतं माझ्या आईने वकील व्हावं. आई वकील होऊ शकली नाही. मात्र मला जेव्हा वकिलाच्या रुपात आईने पाहिलं तेव्हा तिला गहिवरुन आलं. कलाकार म्हणून वेगवेगळ्या भूमिका जगता येतात. स्टार प्रवाहने दिलेल्या या संधीबद्दल मी आभारी आहे," अशा शब्दांत ती व्यक्त झाली.

4 / 5
अबोलीच्या आयुष्यातला हा नवा अध्याय प्रेक्षकांना आवडेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. अबोलीचा न्यायासाठीचा हा लढा नक्की रात्री 10.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर पाहता येणार आहे.

अबोलीच्या आयुष्यातला हा नवा अध्याय प्रेक्षकांना आवडेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. अबोलीचा न्यायासाठीचा हा लढा नक्की रात्री 10.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर पाहता येणार आहे.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.