NMACC | बिग बींच्या नातीसोबत रेखा; ‘स्पायडर मॅन’सोबत शाहरुख-सलमान; ‘या’ 5 फोटोंचीच चर्चा

नीता अंबानींच्या कल्चरल सेंटर लाँच कार्यक्रमात पहिल्यांदाच बॉलिवूडसोबत हॉलिवूडचेही सेलिब्रिटी एकाच छताखाली दिसले. या कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Apr 03, 2023 | 3:06 PM
नीता अंबानींच्या कल्चरल सेंटर लाँच कार्यक्रमात पहिल्यांदाच बॉलिवूडसोबत हॉलिवूडचेही सेलिब्रिटी एकाच छताखाली दिसले. या कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यातील पाच खास फोटोंची चर्चा सध्या नेटकऱ्यांमध्ये होतेय. त्यापैकीच पहिला फोटो म्हणजे सलमान खान आणि आर्यन खान यांचा. सलमानने शाहरुखच्या कुटुंबीयांसोबतही फोटो क्लिक केले आहेत. मात्र जेव्हा आर्यनने सलमानसोबत पोज दिली, तेव्हा सर्व कॅमेरे त्यांच्याकडे वळले.

1 / 5
या कार्यक्रमातील शाहरुख खान आणि जगप्रसिद्ध सुपरमॉडेल गिगी हदिद यांच्याही फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं. या फोटोवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

या कार्यक्रमातील शाहरुख खान आणि जगप्रसिद्ध सुपरमॉडेल गिगी हदिद यांच्याही फोटोने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं. या फोटोवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

2 / 5
आणखी एका फोटोमध्ये सलमान खान आणि शाहरुख खान एकत्र दिसले. यांच्यासोबत हॉलिवूड अभिनेता आणि 'स्पायडर मॅन' फेम टॉम होलँड, अभिनेत्री झेंडाया यांनीसुद्धा फोटोसाठी पोज दिले. विशेष म्हणजे या फोटोच्या बॅकग्राऊंडमध्ये अभिनेत्री ऐश्वर्या रायसुद्धा पहायला मिळतेय.

3 / 5
स्पॅनिश अभिनेत्री पेनेलोपे क्रूझने खान कुटुंबीयांसोबत फोटो क्लिक केला. यावेळी अभिनेत्री अनन्या पांडेसुद्धा त्यांच्यासोबत दिसली. गौरी खान, सुहाना आणि आर्यन यांनी पेनेलोपेसोबत फोटोसाठी पोझ दिले.

स्पॅनिश अभिनेत्री पेनेलोपे क्रूझने खान कुटुंबीयांसोबत फोटो क्लिक केला. यावेळी अभिनेत्री अनन्या पांडेसुद्धा त्यांच्यासोबत दिसली. गौरी खान, सुहाना आणि आर्यन यांनी पेनेलोपेसोबत फोटोसाठी पोझ दिले.

4 / 5
अभिनेत्री रेखा यांचं सहाबहार सौंदर्य नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेतं. प्रत्येक कार्यक्रमात ते कलाकारांची भेट घेतात आणि त्यांना आपुलकीने मिठी मारतात. यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्या राय आणि नात आराध्या यांच्यासोबत फोटोसाठी पोझ दिले.

5 / 5
Follow us
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....