Photo : नोरा फतेहीचं अनोख्या कपड्यांमध्ये फोटोशूट, चाहते म्हणाले रणवीर सिंगला सोडलं मागे…

नेहमीच हटके कपड्यांमध्ये दिसणाऱ्या नोराचं हे फोटोशूट पाहून चाहत्यांना प्रश्न पडला आहे. (Nora Fatehi's unique photoshoot, fans says you left Ranveer Singh behind)

| Updated on: Jun 08, 2021 | 4:19 PM
इंटरनेट सेन्सेशन नोरा फतेहीनं तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो खूप व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये नोराची जबरदस्त फॅशन दिसत आहे.

इंटरनेट सेन्सेशन नोरा फतेहीनं तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो खूप व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये नोराची जबरदस्त फॅशन दिसत आहे.

1 / 5
नेहमीच हटके कपड्यांमध्ये दिसणाऱ्या नोराचं हे फोटोशूट पाहून चाहत्यांना प्रश्न पडला आहे. एका चाहत्यानं लिहिलं, 'नोरा रणवीरला टक्कर देत आहे.' तर दुसर्‍यानं लिहिलं, 'रणवीरही नोरापेक्षा मागे आहे.'

नेहमीच हटके कपड्यांमध्ये दिसणाऱ्या नोराचं हे फोटोशूट पाहून चाहत्यांना प्रश्न पडला आहे. एका चाहत्यानं लिहिलं, 'नोरा रणवीरला टक्कर देत आहे.' तर दुसर्‍यानं लिहिलं, 'रणवीरही नोरापेक्षा मागे आहे.'

2 / 5
नोरा फतेहीचे हे फोटो एका थीम शूटचा भाग आहेत. एका आंतरराष्ट्रीय फोटोग्राफरनं तिचे हे फोटो क्लिक केले आहेत.

नोरा फतेहीचे हे फोटो एका थीम शूटचा भाग आहेत. एका आंतरराष्ट्रीय फोटोग्राफरनं तिचे हे फोटो क्लिक केले आहेत.

3 / 5
या फोटोंमध्ये नोरा फतेही अप्रतिम पोझ देत आहे. तिचा हा सुंदर अंदाज यात स्पष्टपणे दिसून येतोय. प्रत्येक फोटोत नोरा स्वत:ला बॅलेंस करताना दिसत आहे.

या फोटोंमध्ये नोरा फतेही अप्रतिम पोझ देत आहे. तिचा हा सुंदर अंदाज यात स्पष्टपणे दिसून येतोय. प्रत्येक फोटोत नोरा स्वत:ला बॅलेंस करताना दिसत आहे.

4 / 5
नोरा फतेही या फोटोंमध्ये कलरफफुल अंदाजात दिसत आहे. नोरानं या शूटचा खूप आनंद लुटलेला दिसतोय.

नोरा फतेही या फोटोंमध्ये कलरफफुल अंदाजात दिसत आहे. नोरानं या शूटचा खूप आनंद लुटलेला दिसतोय.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.