Video | ‘नो रिस्क, नो स्टोरी’, प्रेग्नन्सीच्या चर्चांदरम्यान नुसरत जहांचा स्विमिंग पूलमधील बोल्ड व्हिडीओ चर्चेत!

टीएमसीची खासदार आणि बंगाल चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत जहां (Nusrat Jahan) सध्या सतत चर्चेत आहेत. नुसरत जहांचे लग्न असो किंवा त्यांचे चर्चित अफेअर, गर्भधारणा असो की सर्व काही वाद सध्या सगळ्याच गोष्टी खूप चर्चेत आहेत. पण जगाच्या या गॉसिप्सची काळजी न करता, नुसरत जहां या वेळी स्विमिंग पूलमध्ये आनंद घेत आहे.

Video | ‘नो रिस्क, नो स्टोरी’, प्रेग्नन्सीच्या चर्चांदरम्यान नुसरत जहांचा स्विमिंग पूलमधील बोल्ड व्हिडीओ चर्चेत!
नुसरत जहां
Follow us
| Updated on: Jun 23, 2021 | 4:05 PM

मुंबई : टीएमसीची खासदार आणि बंगाल चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत जहां (Nusrat Jahan) सध्या सतत चर्चेत आहेत. नुसरत जहांचे लग्न असो किंवा त्यांचे चर्चित अफेअर, गर्भधारणा असो की सर्व काही वाद सध्या सगळ्याच गोष्टी खूप चर्चेत आहेत. पण जगाच्या या गॉसिप्सची काळजी न करता, नुसरत जहां या वेळी स्विमिंग पूलमध्ये आनंद घेत आहे. नुसरतने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्या स्विमिंग पूलमध्ये हॉट स्टाईलमध्ये फोटोशूट करताना दिसत आहेत (Nusrat Jahan Swimming pool bold video goes viral on social media).

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by Nusrat (@nusratchirps)

या व्हिडीओमध्ये नुसरत हेवी मेकअपसह स्विमिंग पूलमध्ये फोटो पोज देत आहे. तिच्या या अदा इतक्या घायाळ करणाऱ्या आहेत की, पाहणाऱ्या कुणालाही तिचे कौतुक करायला नक्कीच लावतील. यावेळी काळ्या आणि निळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये नुसरत जहां खूपच सुंदर दिसत होत्या. नुसरतच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट आणि लाईक्सचा पाऊस पडला आहे.

नो रिस्क, नो स्टोरी!

हा व्हिडीओ सामायिक करताना नुसरतने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘नो रिस्क नो स्टोरी.’ हा व्हिडीओ शेअर करुन नुसरतने पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे की, तिला तिच्या लग्नाबद्दल, अफेअरबद्दल आणि प्रेग्नन्सीबद्दल बोलणाऱ्या कोणामुळेही काहीही फरक पडत नाही.

लग्नाला पूर्ण झाली दोन वर्ष

19 जूनला नुसरत आणि निखिलच्या लग्नाचा दुसरावाढदिवस होता. मात्र, हे दोघे लग्नाच्या दुसर्‍या वाढदिवशी वर्षी एकत्र नव्हते. 19 जून 2019 रोजी या दोघांनी तुर्कीच्या बोड्रम सिटी येथे सात फेरे घेतले होते. दोघांचे लग्न हिंदू आणि ख्रिश्चन प्रथेनुसार पार पडले होते. कोलकाता येथील आयटीसी रॉयल हॉटेलमध्ये नुसरत आणि निखिल यांनी आपल्या लग्नाचे ग्रँड रिसेप्शन आयोजित केले होते. या सोहळ्यात राजकारण आणि चित्रपट जगातातील, इतर क्षेत्रातील बरीच मोठी व्यक्तिमत्त्वे हजर होती.

निखिलने नाकारले पालकत्व

आता नुसरत गर्भवती आहे आणि तिचा नवरा निखिल जैन याने हे मूल आपले नसल्याचे स्पष्ट केले आहे, इतकेच नाही तर नुसरत आणि तो बर्‍याच दिवसांपासून स्वतंत्र राहत आहेत. दुसरीकडे, नुसरतने तिच्या लग्नाला लिव्ह-इन रिलेशनशिप असल्याचे म्हटले आहे. अशी चर्चा देखील सुरु आहे की, सध्या नुसरत बंगाली अभिनेता यशदास गुप्तासोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

(Nusrat Jahan Swimming pool bold video goes viral on social media)

हेही वाचा :

Dostana 2 | कार्तिकच्या एक्झिटनंतर ‘दोस्ताना 2’मध्ये अक्षय कुमारची एंट्री, लवकरच शुटींग सुरु करणार?

सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी पुन्हा ठोठावले दिल्ली उच्च न्यायालयाचे दरवाजे, ‘न्याय’ चित्रपटाविरोधात केले अपील

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.