‘या’ दोनपैकी एका स्पर्धेकाला मिळणार ‘बिग बाॅस 17’ची ट्रॉफी, थेट हे स्पर्धेक विजेत्याच्या रेसमधून बाहेर
बिग बाॅस 17 च्या घरात मोठे हंगामे बघायला मिळाले. बिग बाॅस 17 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ आहे. आता अवघ्या काही दिवसांवरच बिग बाॅस 17 चा फिनाले आहे. बिग बाॅस 17 चा विजेता कोण होणार याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड अशी क्रेझ बघायला मिळतंय. आता याबद्दल मोठे अपडेट आलंय.

मुंबई : बिग बॉस 17 हे सुरूवातीपासूनच तूफान चर्चेत राहिले. बिग बॉस 17 जरी चर्चेत असले तरीही या सीजनला म्हणावा तसा धमाका टीआरपीमध्ये करण्यात अजिबातच यश मिळाले नाही. बिग बॉस 17 च्या घरात मोठे हंगामे होताना दिसले. आता बिग बॉस 17 च्या फिनालेला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. हेच नाही तर बिग बॉस 17 ला टाॅप 5 फायनलिस्ट देखील मिळाले आहेत. बिग बॉस 17 ला आता 100 दिवसांपेक्षाही अधिक कालावधी झालाय. बिग बॉस 17 चा विजेता कोण होणार याबद्दल जोरदार चर्चा ही बघायला मिळतंय.
मुनव्वर फारूकी आणि अभिषेक कुमार यांच्या दोघांमध्ये विजेतेपदासाठी चुरस होणार असल्याची चर्चा आहे. हेच नाही तर रिपोर्टनुसार वोटिंग ट्रेंडनुसार अभिषेक आणि मुनव्वर फारूकी यांच्यात चुरस आहे. दोघांपैकी एकजणच बिग बाॅस 17 चा विजेता होईल. मुनव्वर फारूकी याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.
मुळात म्हणजे मुनव्वर फारूकी याचा सुरूवातीपासून जबरदस्त गेम बिग बाॅस 17 च्या घरात बघायला मिळाला. आयशा खान ही बिग बाॅस 17 च्या घरात दाखल झाल्यानंतर कुठेतरी मुनव्वर फारूकी याचा गेम खराब झाला. मात्र, यादरम्यान नक्कीच मुनव्वर फारूकी याला लोकांची सहानुभूती नक्कीच मिळाली.
Yeh press conference hi thi na? Ok!! Mujhe laga kisi ki image whitewash ki ja rahi hai #AnkitaLokahande 🤣 #VickyJain Khair Kar Bhi tho Kya Sakte hai mayke wale Jo Aae the. #PressConference Kya Shandar Questions Puche or Kya Shandar jawab Jaise Question paper pahle Mil Gya ho..…
— Manu Punjabi (@manupunjabim3) January 22, 2024
दुसरीकडे अभिषेक कुमार हा बिग बाॅस 17 च्या घरात नेहमीच वाद करताना दिसला. सतत अभिषेक कुमार याचे भांडणे बिग बाॅसच्या घरात बघायला मिळाली. मात्र, आता विजेतेपदासाठी त्याला प्रबळ दावेदार नक्कीच मानले जात आहे. आता अभिषेक कुमार आणि मुनव्वर फारूकी यांच्यापैकी कोण होणार विजेता हे पाहण्यासाठी ठरणार आहे.
दुसरीकडे मनु पंजाबी हा अंकिता लोखंडे हिला सपोर्ट करताना दिसतोय. फक्त मनु पंजाबी हाच नाही तर अनेक टीव्ही आणि बाॅलिवूड कलाकार हे अंकिता लोखंडे हिलाच सपोर्ट करत आहेत. मात्र, लोकांना फार जास्त अंकिता लोखंडे हिचा बिग बाॅस 17 मधील गेम आवडला नसल्याचे दिसतंय. आता बिग बाॅस17 चा विजेता नेमका कोण होणार हे पाहण्यासारखे नक्कीच ठरेल.