अंबानींपासून बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत फोटो काढणारा ‘ओरी’ लवकरच वादग्रस्त रिॲलिटी शोमध्ये?
बॉलिवूडचे स्टारकिड्स जान्हवी कपूर, सारा अली खान, सुहाना खान, न्यासा देवगण यांच्यासोबत दरवेळी पार्ट्यांमध्ये एक चेहरा पहायला मिळतो. त्या व्यक्तीचं नाव आहे ओरहान. हा ओरहान नक्की आहे तरी कोण, तो काय काम करतो आणि महत्त्वाचं म्हणजे तो इतक्या स्टारकिड्सना ओळखतो तरी कसा, असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
Most Read Stories