ऑरीने बदलेली स्वतःची सिग्नेचर पोज? अबानींच्या होणाऱ्या सूनेसोबत काढलाय असा फोटो

आपल्या सिग्नेचर पोजमुळे कायम वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या ऑरी बदलली आहे पोज? अंबानी कुटुंबाच्या होणाऱ्या सूनेसोबत काढलेला ऑरीचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल... सध्या सर्वत्र ऑरीच्या पोजची चर्चा...

ऑरीने बदलेली स्वतःची सिग्नेचर पोज? अबानींच्या होणाऱ्या सूनेसोबत काढलाय असा फोटो
Follow us
| Updated on: Mar 18, 2024 | 12:10 PM

मुंबई | 18 मार्च 2024 : ओरहान अवात्रामणी उर्फ ऑरी सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झालेल्यांपैकी एक आहे. कोणत्याही सेलिब्रिटीने पार्टी किंवा इतर कोणत्या गोष्टीचं आयोजन केसं असेल तर ऑरी त्याठिकाणी असतोच… शिवाय सेलिब्रिटींसोबत स्वतःच्या सिग्नेचर पोजमध्ये काढत असलेल्या फोटोंमुळे देखील ऑरी कायम चर्चेत असतो. सोशल मीडियावर ऑरीचे फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होत असतात. गेल्या काही दिवसांपासून ऑरी तुफान चर्चेत आहे.

सध्या सोशल मीडियावर जगातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची होणारी सून राधिका मर्चंट यांच्या ऑरीचा एका फोटो तुफान व्हायरल होत आहे. जामनगर याठिकाणी पार पडलेल्या राधिका – अनंत यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशन दरम्यानचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Orhan Awatramani (@orry)

ऑरीचे फोटो सोशल मीडियावर अपलोड होताच काही क्षणात व्हायरल होतात. राधिका – अनंत यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशन अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सर्वांसोबत ऑरीने त्याच्या खास पोजमध्ये फोटो काढले. पण राधिका यांच्यासोबत ऑरीने वेगळ्या पोजमध्ये फोटो काढल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

फोटोमध्ये राधिका यांनी सुंदर लेहेंगा घातला आहे. ऑरीने देखील पारंपरिक लूक केला आहे. फोटोमध्ये, राधिका मर्चंट प्री-वेडिंग फंक्शनचा लेहेंगा घालून मेणबत्त्यांनी सजवलेल्या पायऱ्यांवर बसल्या आहेत. फोटोमध्ये ऑरी देखील आहे. दोघेही पारंपरिक लूकमध्ये दिसले.

राधिका यांच्यासोबतल काढलेल्या फोटोमुळे ऑरी चर्चेत आला आहे. त्याच्या पोस्टवर चाहते देखील लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. तर काहींनी ऑरीला ट्रोल देखील केलं आहे. ऑरी कायम त्याच्या पोज आणि लाईफ स्टाईलमुळे चर्चेत असतो.

सांगायचं झालं तर, बॉलिवूडच्या नामांकित सेलिब्रिटींपासून अंबानींपर्यंत.. ऑरीसोबत फोटो काढले नाहीत अशी व्यक्ती सापडणं अवघड झालंय. सुरुवातीला फक्त जान्हवी कपूर, निसा देवगण, सारा अली खान यांसारख्या स्टारकिड्ससोबत दिसणारा ऑरी काही दिवसांपूर्वी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगमध्येही दिसला. ऑरी हा बॉलिवूडमधल्या अनेक स्टारकिड्सचा खास मित्र आहे. स्टारकिड देखील ऑरीसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.