Oscar Nominations 2024 : ऑस्कर 2024 साठी नामांकित चित्रपटांची यादी अखेर जाहीर, वाचा संपूर्ण यादी, बार्बीपासून ते…

ऑस्कर 2024 ची प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय. गेल्या काबी दिवसांपासून ऑस्कर 2024 च्या नामांकित चित्रपटाच्या यादीची वाट बघणे सुरू होते. शेवटी आता ऑस्कर 2024 ची यादी पुढे आलीये. यामध्ये अनेक चित्रपटांनी धमाकेदार कामगिरी केल्याचे बघायला मिळतंय.

Oscar Nominations 2024 : ऑस्कर 2024 साठी नामांकित चित्रपटांची यादी अखेर जाहीर, वाचा संपूर्ण यादी, बार्बीपासून ते...
Follow us
| Updated on: Jan 23, 2024 | 9:11 PM

मुंबई : नुकताच ऑस्कर 2024 साठीचे नामांकन जाहीर झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक हे ऑस्कर 2024 च्या नामांकनचे आतुरतेने वाट पाहत होते. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील अकादमीच्या सॅम्युअल गोल्डविन थिएटरमध्ये हे नामांकन जाहीर करण्यात आलंय. विशेष म्हणजे अभिनेता जाजा बीट्ज आणि जॅक क्वॅड यांनी या ऑस्कर 2024 च्या नामांकनाची यादी वाचली आहे. यामध्ये काही चित्रपटांनी चांगलीच बाजी मारल्याचे बघायला मिळतंय. हा ऑस्कर 2024 चा पुरस्कार सोहळा 10 मार्च 2024 रोजी पार पडणार आहे.

10 मार्च 2024 रोजी हा पुरस्कार सोहळा अमेरिकेत संध्याकाळी सात वाजल्यापासून सुरू होईल. भारतीय वेळेनुसार सोमवारी सकाळी 5.30 वाजता सुरू होईल. या पुरस्कार सोहळ्याबद्दल भारतीय प्रेक्षकांमध्ये कमालीचा उत्साह बघायला मिळतोय. गेल्या वेळाप्रमाणेही यावेळीही कोणता भारतीय चित्रपट बाजी मारणार का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

बेस्ट चित्रपट नॉमिनेशन्स

-अमेरिकन फिक्शन -एनाटॉमी ऑफ फॉल -बार्बी -द होल्डओवर्स -किलर्स ऑफ द मून -मॅस्ट्रो -ओपेनहायमर -पास्ट लिव्स -पूअर थिंग्स द जोन ऑफ इंटेरेस्ट

बेस्ट लिडिंग अभिनेता नॉमिनेशन्स

-ब्राडले कूपर -कोलमॅन डोमिंगो -पॉल गियामती -क्लियन मर्फी -जॅफरी राइट

बेस्ट लीडिंग अभिनेत्री नॉमिनेशन्स

-एनेट बेनिंग -लिली ग्लॅडस्टोन -सांदरा हूलर -कॅरी मुलिगन -एमा स्टोन

अभिनेता इन सपोर्टिंग रोल नॉमिनेशन्स

-ब्राउन (अमेरिकन फिक्शन) -रॉबर्ट डी नीरो (किलर्स ऑफ द मून) रॉबर्ट डाऊनी जूनियर (ओपेनहाइमर) रयान गोस्लिंग (बार्बी) मार्क रुफालो (पूअर थिंग्स)

बेस्ट डायरेक्टिंग नॉमिनेशन्स

-जस्टिन ट्रीट (एनाटॉमी ऑफ फॉल) -मार्टिन स्कोर्सेसे (किलर्स ऑफ द फ्लावर मून) -क्रिस्टोफर नोलन (ओपेनहाइमर) योर्गोस लैंथिमोस (पूअर थिंग्स)ट -जोनाथन ग्लेजर

स्क्रीनप्ले नॉमिनेशन्स

-अमेरिकन फिक्शन -बार्बी -ओपेनहाइमर -पूअर थिंग्स -एरिया ऑफ इंटेरेस्ट

ओरिजिनल स्क्रीनप्ले

-एनाटॉमी ऑफ फॉल -द होल्डओवर -मॅस्ट्रो -मई दिसंबर -पास्ट लिव्स

लाईव्ह अॅक्शन शॉर्ट चित्रपट

-द आफ्टर -इंविंसिबल -नाइट ऑफ फॉर्च्यून -रेड व्हाइट आणि ब्लू -द वंडर्फुल स्टोरी ऑफ हेनरी शुगर

शॉर्ट चित्रपट

लेटर टू अ पिग 95 सेंसेस आवर यूनिफॉर्म पचीडरमे वॉर इज ओवर

इंटरनॅशनल फीचर फिल्म नॉमिनेशन्स

-आईओ कॅपिटानो (इटली) -परफेक्ट डेज (जापान) सोसाइटी ऑफ द स्नो (स्पेन) -द टीचर्स लाउंज (जर्मनी) -द जोन ऑफ इंटेरेस्ट (यूनाइटेड किंगडम)

डॉक्यूमेंट्री चित्रपट

बॉबी वाईन: द पीपल्स प्रेसिडेंट द इटरनल मेमोरी फोर डॉटर्स एक बाघ को मारने के लिए टू किल अ टाइगर

डॉक्यूमेंट्री शॉर्ट चित्रपट

-द एबीसीस ऑफ -द बार्बर ऑफ़ लिटिल रॉक -आइलॅंड इन बिटवीन -द लास्ट रिपोयर शॉप -नी नाइ अॅन्ड वाईपो

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.