Most Searched Adult Star 2021 | लाना, रीवा, मिया… सरत्या वर्षातील सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या अडल्ट स्टार्स!

आता काहीच दिवसांत 2021 हे वर्ष संपणार आहे. 2020 प्रमाणे या वर्षीही अनेकांनी आपला बराच वेळ घरात बसून घालवला. मात्र, यंदा सोशल साईट्सचा वापर मागील वर्षांच्या तुलनेत खूप जास्त दिसून आला आहे. यात प्रौढ साईट्सही खूप शोधल्या गेल्या. नुकताच 2021 मध्ये सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या प्रौढ स्टार्सचा डेटाही समोर आला आहे.

Most Searched Adult Star 2021 | लाना, रीवा, मिया... सरत्या वर्षातील सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या अडल्ट स्टार्स!
File Photo
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 12:12 PM

मुंबई : आता काहीच दिवसांत 2021 हे वर्ष संपणार आहे. 2020 प्रमाणे या वर्षीही अनेकांनी आपला बराच वेळ घरात बसून घालवला. मात्र, यंदा सोशल साईट्सचा वापर मागील वर्षांच्या तुलनेत खूप जास्त दिसून आला आहे. यात प्रौढ साईट्सही खूप शोधल्या गेल्या. नुकताच 2021 मध्ये सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या प्रौढ स्टार्सचा डेटाही समोर आला आहे.

अडल्ट वेबसाईटने यूट्यूब चॅनलवर हा डेटा जारी केला आहे. याचा नवा सेग्मेंट पॉर्नहब स्टार आरिया नथानिएलने होस्ट केला होता. यावेळी तिने जगभरातील ट्रेंड उघड केले ज्यात पिढी, लिंग, लोकसंख्या इत्यादींचा समवेश होता.

सर्वाधिक सर्चमध्ये कोण कोण?

लाना रोड्स (Lana Rhoades), अबेला डेंजर (Abella Danger), इवा एल्फी (Eva Elfie), रिले रीड (Riley Reid), मिया माल्कोवा (Mia Malkova) यांचे नाव या वर्षातील सर्वाधिक सर्च केलेल्या प्रौढ स्टार्सच्या यादीत आहे.हे प्रौढ स्टार्स लोकांच्या पसंतीस उतरले आहेत.

लाना रोड्स ही लोकांची आवडती प्रौढ कलाकार असू शकते, परंतु तिने 2021 मध्ये प्रौढ इंडस्ट्रीला अलविदा केला आहे. तिला आता अडल्ट सिनेमे केल्याचा पश्चाताप होत असल्याचेही तिने म्हटले होते.

कुठे होतोय सर्वाधिक सर्च?

चॅनलने अशीही माहिती उघड केली की, प्रौढ चित्रपट पाहणारे बहुतेक लोक अमेरिकेतील आहेत. अमेरिका पहिल्या क्रमांकावर, ब्रिटन दुसऱ्या, जपान तिसऱ्या, फ्रान्स चौथ्या आणि इटली पाचव्या क्रमांकावर आहे, जिथे सर्वाधिक प्रौढ चित्रपट पाहिले जात आहेत. या देशांमध्ये ‘पॉर्नहब’ला सर्वाधिक ट्रॅफिक मिळते.

सर्चमध्ये टॉप काय?

याशिवाय, यिनिलिओन, पॉर्न फोर्स, द स्टार्ट ऑफ अस आणि लक्झरी गर्ल हे व्हेरिफाईड अॅमॅच्युअर मॉडेल्सपैकी सर्वात जास्त पाहिले गेले आहेत. त्याच वेळी, या वर्षातील सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या प्रौढ श्रेणींमध्ये जपानी, लेस्बियन, इबोनी, हेनताई आणि एमआयएलएफ यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी 2020 मध्ये, Fortnite, Bowsette, amateur, aliens, Quarantine  हे शब्द सर्वात जास्त शोधले गेले. या वर्षी बहुतेक लोक पॉर्नहबवर Hentai हा शब्द शोधताना दिसले.

हेनताई (Hentai) हा जपानी मंगा आणि अॅनिमेशनचा एक प्रकार आहे. यामध्ये कॅरेक्टर आणि इमेज ओव्हर सेक्शुअल असल्याचे दाखवण्यात आले आहे. जपानी आणि रोमान्स देखील सर्वात जास्त शोधलेल्या शब्दांमध्ये येतात.

या दोन शब्दांची शोध क्षमता देखील 2021 मध्ये दुप्पट झाल्याचे दिसून आले. याशिवाय ‘Trans’ हा शब्दही खूप शोधला जाणारा शब्द होता. आकडेवारीनुसार, ट्रान्सजेंडर श्रेणी पुरुषांद्वारे सर्वाधिक शोधली जाणारी 10वी श्रेणी होती.

हेही वाचा :

Happy Birthday Ravi Dubey | मालिकेच्या सेटवर भेट झाली अन् अभिनेत्रीच्या प्रेमातच पडला! वाचा रवी दुबेची लव्हस्टोरी…

Ganapath | अरे देवा! टायगरच्या डोळ्याला काय झालं? ‘गणपत’च्या चित्रिकरणादरम्यान टायगर श्रॉफ जखमी!

चाहत्याच्या लग्नात चक्क सेलिब्रिटींची एण्ट्री, ‘ओम आणि स्वीटू’ जोडीने विवाह सोहळ्याचा आनंद दुणावला!

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.