Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

OTT Releases: 5 दिवसांत या 4 वेब सीरिज, 2 चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला; ओटीटीवर वीकेंडला तुम्ही काय पाहणार?

जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वेब शो आणि चित्रपट पाहण्याची आवड असेल, तर पुढील 5 दिवसांत 4 नवे वेब सीरिज (Web Series) आणि 2 चित्रपट (Movies) प्रदर्शित होणार आहेत.

OTT Releases: 5 दिवसांत या 4 वेब सीरिज, 2 चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला; ओटीटीवर वीकेंडला तुम्ही काय पाहणार?
OTT Releases: 5 दिवसांत या 4 वेब सीरिज, 2 चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीलाImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 12:20 PM

दर आठवड्याला अनेक नवीन वेब सीरिज आणि चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत असतात. जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे वेब शो आणि चित्रपट पाहण्याची आवड असेल, तर पुढील 5 दिवसांत 4 नवे वेब सीरिज (Web Series) आणि 2 चित्रपट (Movies) प्रदर्शित होणार आहेत. हे कोणत्या प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) आणि कधी येणार आणि या आठवड्यात रिलीज होणार्‍या नवीन वेब सीरिज आणि चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात. या आठवड्यात हिंदीमध्ये फक्त एक वेब सीरिज रिलीज होत आहे. उर्वरित 3 वेब शो इंग्रजी भाषेत आहेत. त्याचबरोबर दोन्ही चित्रपट फक्त इंग्रजीत प्रदर्शित होणार आहेत. रोमँटिक कथेपासून ते अॅनिमेशनपर्यंत आणि बरेच सस्पेन्स-थ्रिलर तुम्हाला पाहायला मिळतील.

1. Royalteen चित्रपट कुठे पाहता येईल?- नेटफ्लिक्स प्रदर्शनाची तारीख- 17 ऑगस्ट

2. The Next 365 Days चित्रपट कुठे पाहता येईल?- नेटफ्लिक्स प्रदर्शनाची तारीख- 19 ऑगस्ट

हे सुद्धा वाचा

3. Tekken: Bloodline वेब सीरिज कुठे पाहता येईल?- नेटफ्लिक्स प्रदर्शनाची तारीख – 18 ऑगस्ट

4. Echoes वेब सीरिज कुठे पाहता येईल?-नेटफ्लिक्स प्रदर्शनाची तारीख 19 ऑगस्ट

5. The Girl in the Mirror वेब सीरिज कुठे पाहता येईल?-नेटफ्लिक्स प्रदर्शनाची तारीख 19 ऑगस्ट

6. दुरंगा हिंदी वेब सीरिज कुठे पाहता येईल?- झी 5 प्रदर्शनाची तारीख 19 ऑगस्ट

7. Minus One Season 1 हिंदी वेब सीरिज कुठे पाहता येईल?- Lionsgate Play प्रदर्शनाची तारीख 19 ऑगस्ट

ऑगस्ट महिना सिनेप्रेमींसाठी खूप मनोरंजनाचा ठरत आहे. कारण या महिन्यात अनेक चित्रपट आणि सीरिज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. जुलै महिन्यात प्रदर्शित झालेले बरेच चित्रपट हे ऑगस्टमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत आहेत. त्यामुळे थिएटरमध्ये एखादा चित्रपट पाहायचा राहिल्यास आता प्रेक्षक ओटीटीवर तो पाहू शकतात.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.