OTT Releases This Week | या आठवड्यात मनोरंजनाचा खजिना, पाहा कोणते चित्रपट आणि वेब सीरीज होणार प्रदर्शित!

लॉकडाऊनमध्ये लोक ओटीटी प्लॅटफॉर्मकडे करमणुकीचे साधन म्हणून वळले.मात्र, त्याची सवयच लोकांना लागली आहे.

OTT Releases This Week | या आठवड्यात मनोरंजनाचा खजिना, पाहा कोणते चित्रपट आणि वेब सीरीज होणार प्रदर्शित!
Follow us
| Updated on: Dec 17, 2020 | 12:30 PM

मुंबई : लॉकडाऊनमध्ये लोक ओटीटी प्लॅटफॉर्मकडे करमणुकीचे साधन म्हणून वळले. मात्र, त्याची सवयच लोकांना लागली आहे. अनलॉकमध्ये आता थिएटर सुरू झाले आहेत. तरीही लोक थिएटरमध्ये चित्रपट पाहण्याऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट पाहण्यास प्राधान्य देताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत चित्रपट आणि वेब सीरीज निर्मातेही ओटीटी प्लॅटफॉर्मकडे अधिक वळत आहेत. प्रत्येक महिन्याप्रमाणेच डिसेंबरमध्येही वेगवेगळे चित्रपट आणि वेब सीरीज प्रदर्शित होणार आहेत. (OTT releases this week Movies and web series will be screened)

‘Ma Rainey’s Black Bottom’ 18 डिसेंबर रोजी रिलीज होत आहे. आर माधवन आणि श्रद्धा श्रीनाथचा रोमँटिक चित्रपट ‘मारा’ पण प्रदर्शित होणार आहे. त्याचप्रमाणे ‘ब्लैक विडोज’मध्ये मोना सिंग, शमिता शेट्टी, रायमा सेन आणि स्वस्तिका मुखर्जी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हे चित्रपट आणि वेब सीरीज डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार

नेटफ्लिक्स 1. होम फॉर क्रिसमस (Home For Christmas) सीजन 2, 18 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे 2. स्वीट होम (Sweet Film) वेब सीरीज, 18 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे 3. साई पल्लवी स्टारर चित्रपट Paava Kadhaigal 18 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे हा चित्रपट तामिल भाषेमध्ये आहे. 4. दिवंगत अभिनेता चैडविक यांचा चित्रपट ब्लैक बॉटम (Black Bottom) पण 18 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

जी5 आणि ऑल्ट बालाजी 1.मोना सिंह, शमिता शेट्टी, रायमा सेन और स्वास्तिका मुखर्जी यांचा स्टारर ब्लैक विडोज (Black Widows) यांची ही वेब सीरीज 18 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

अमेजॉन प्राइम व्हिडिओ 1. आर. माधवन यांचा चित्रपट मारा (Maara) आज 17 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 2. गोवा गोरिंका (Guvva Gorinka) ही वेब सीरीज पण आज 17 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे 3. द लेजेंड ऑफ एल सिड (The Legend Of ElCid), हा स्पेनिश चित्रपट आहे. तो 18डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 4. अनपॉज्ड (Unpaused) 18डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. डिज्नी प्लस हॉटस्टार 1. डॉरीज रीफ कैम (Dory’s Reef Cam) 18 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 2. Arendelle Castle Yule Log 2.0 पण 18 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 3. ऑन पॉइंट (On Pointe) एक डॉक्यूमेंट्री आहे, जी की, 18 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या :

Tandav Poster | ‘तांडव’ वेब सीरीजचे पोस्टर प्रदर्शित, सैफ अली खानचा जबरदस्त लुक!

लवकरच ‘संजय लीला भन्साळी’ लाहोरच्या रेड लाईट एरियावर बनवणार चित्रपट!

(OTT releases this week Movies and web series will be screened)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.