Urvashi Rautela हिला थेट पाकिस्तानातून लग्नाची मागणी; ‘हा’ क्रिकेटपटू म्हणाला, ‘नवरी तयार असेल तर…’

भारतीय क्रिकेटर ऋषभ पंत याच्यासोबत नाही तर, 'या' पाकिस्तानी क्रिकेटपटूसोबत लग्न करण्यासाठी उर्वशी रौतेला होणार तयार?

Urvashi Rautela हिला थेट पाकिस्तानातून लग्नाची मागणी; 'हा' क्रिकेटपटू म्हणाला, 'नवरी तयार असेल तर...'
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 2:05 PM

मुंबई : अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) नेहमी तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. अनेक सिनेमे आणि एल्बममध्ये झळकल्यानंतर अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. एवढंच नाही तर, भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील अभिनेत्री कायम चर्चेत असते. सोशल मीडियवर देखील ऋषभ आणि उर्वशी यंच्या नात्याची तुफान चर्चा रंगलेली असते. पण आता अभिनेत्री ऋषभ पंत याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे नाही तर, पाकिस्तानी क्रिकेटर याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामुळे उर्वशी तुफान चर्चेत आहे.

आता अभिनेत्रीला थेट पाकिस्तान येथून लग्नाची मागणी घालण्यात आली आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू नसीम शाह याने उर्वशीला लग्नाची मागणी घातली आहे. आधी देखील नसीम यांचं नाव उर्वशी हिच्यासोबत जोडण्यात आलं. अशात नुकताच झालेल्या एका पत्रकार परिषदेत देखील नसीम याने उर्वशी हिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केलं आहे.

हे सुद्धा वाचा

उर्वशीने नसीम खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर दोघांच्या नात्याने जोर धरला. याचदरम्यान, नसीम याला उर्वशीबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा क्रिकेटपटून दिलेल्या उत्तरानंतर सर्वत्र खळबळ माजली. नसीमला विचारला, ‘उर्वशीला एखादा मेसेज दे….’ यावर क्रिकेटर म्हणाला, ‘मी कोणता मेसेज दिला तर तुम्ही व्हायरल कराल…’

पुढे नसीम खान याला लग्नाबद्दल विचारण्यात आलं. यावर क्रिकेटपटू म्हणाला, ‘नवरी तयार असेल, तर लग्न करेल…’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो इडिट केला आहे… अशी शक्यता चाहत्यांकडून वर्तवण्यात येत आहे. पण सध्या सर्वत्र नसीम खान याच्या व्हिडीओचीच चर्चा आहे.

उर्वशीने दिल्या नसीम खान याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

१५ फेब्रुवारी रोजी नसीम खान याचा वाढदिवस होता. नसीम याला २० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अभिनेत्री म्हणाली, ‘हॅप्पी बर्थडे नसीन शाह…’ अभिनेत्रीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर नसीमने देखील उर्वशीचे आभार मानले…

अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियीवर उर्वशीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या  संपर्कात राहण्यासाठी उर्वशी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.