प्रसिद्ध युट्यूबर महिलेचा MMS सर्वत्र व्हायरल; भारत – पाकिस्तानमध्ये खळबळ

Aliza Sehar MMS Video : प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रसिद्ध युट्यूबर महिलेला सतावत आहे अशी भीती, भारत - पाकिस्तानमध्ये खळबळ... गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहेत अनेक वादग्रस्त व्हिडीओ

प्रसिद्ध युट्यूबर महिलेचा MMS सर्वत्र व्हायरल;  भारत - पाकिस्तानमध्ये खळबळ
Follow us
| Updated on: Nov 22, 2023 | 8:22 AM

मुंबई | 22 नोव्हेंबर 2023 : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया अनेक नको ते व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सोशल मीडियावर फायदे – तोटे दोन्ही आहेत. अशात वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल होत असल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. दरम्यान, सोशल मीडिया स्टार कुल्हड पिझ्झा कपल गुरप्रीत आणि सहज तुफान चर्चेत होते. त्यांच्यानंतर अनेक सोशल मीडिया स्टारचे प्रायव्हेट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता पुन्हा एका प्रसिद्ध युट्यूबर महिलेचा MMS सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची माहिती समोर येत आहे.

सध्या ज्या युट्यूबर महिलेचा MMS सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून टिकटॉक स्टार सनसनी अलीझा सहर असल्याची माहिती समोर आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर तिने व्हायरल व्हिडीओवर स्पष्टिकरण देखील दिलं आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अलीझा हिने अनेक गोष्टींचा सामना केला.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिलेला तिची लोकप्रियता गमावण्याची भीती वाटत होती. प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे अलीझा हिला टिकेचा देखील सामना करावा लागला आहे. एक व्हिडीओ पोस्ट करत अलीझा हिने स्वतःची बाजू मांडली आहे. सध्या सर्वत्र अलीझा हिच्या व्हिडीओची चर्चा रंगली.

व्हिडीओमध्ये अलिझा हिने सायबर क्राईमकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही… शिवाय ज्याने व्हिडीओ पोस्ट केला तो फिरत आहे… असं देखील अलीझा म्हणाली. माझा व्हिडीओ एडीट करण्यात आला आहे. व्हिडीओत दिसणारी मी नाही… कठीण परिस्थित माझं कुटुंब आणि चाहते माझ्यासोबत आहेत आणि ज्यांनी मला आधार दिला त्यांचे आभार मानते.. असं देखील अलीझा व्हिडीओमध्ये म्हणाली आहे.

सांगायचं झालं तर, अलिझा सहर एका प्रसिद्ध पाकिस्तानी युट्यूबर आहे. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अलिझा स्वतःचे व्हिडीओ चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते. अलिझा हिचे व्हिडीओ घरगुती कामांवर आधारलेले असतात. आता अलिझा हिचा प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

याआधी देखील सोशल मीडियावर अनेक सोशल मीडिया स्टार आणि सेलिब्रिटींचे देखील खासगी व्हिडीओ व्हायरल झाले होते. व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे सोशल मीडिया स्टार आणि सेलिब्रिटींना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.