मनारा चोप्रा हिचा ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहते हैराण, अभिनेत्री पडणार ‘बिग बॉस 17’मधून बाहेर?

प्रियांका चोप्रा आणि परिणीची चोप्रा यांची बहीण मनारा चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. मनारा चोप्रा ही बिग बॉस 17 मध्ये सहभागी झालीये. बिग बॉस 17 मध्ये धमाकेदार गेम खेळताना देखील मनारा ही दिसत आहे.

मनारा चोप्रा हिचा 'तो' व्हिडीओ पाहून चाहते हैराण, अभिनेत्री पडणार 'बिग बॉस 17'मधून बाहेर?
Follow us
| Updated on: Nov 02, 2023 | 3:22 PM

मुंबई : बिग बॉस 17 धमाका करताना दिसतंय. बिग बॉस 17 टीआरपीमध्ये टाॅपला राहिल असा विश्वास निर्मात्यांना आहे. मात्र, दुसरीकडे एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून लोक चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. कारण घरात नेहमीच सर्वांसोबत धमाल करणारी मनारा चोप्रा ही ढसाढसा रडताना दिसतंय. मनारा चोप्रा हिचा हा व्हिडीओ पाहून तिचे चाहते हैराण झाल्याचे बघायला मिळतंय.

बिग बॉस 17 मध्ये मनारा चोप्रा ही सर्वाधिक चर्चेत असणारी स्पर्धेक आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांना मनारा चोप्रा ही आणि तिचा गेम जबरदस्त आवडताना दिसतोय. बिग बॉस 17 मधील सर्वात तगडी स्पर्धेक म्हणून मनारा चोप्रा हिच्याकडेच बघितले जाते. मात्र, अनेकदा घरातील इतर सदस्यांच्या निशाण्यावर मनारा चोप्रा ही असते.

अंकिता लोखंडे आणि मनारा चोप्रा यांच्यामध्ये आतापर्यंत मोठा वाद हा बघायला मिळालाय. अंकिता लोखंडे ही नेहमीच मनाराला टार्गेट करते. नुकताच झालेल्या राशन टास्कनंतरही अंकिता मनारा हिच्या मागे लागल्याचे दिसते. नुकताच एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मनारा चोप्रा ही ढसाढसा रडताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

इतकेच नाही तर घरातील इतर सदस्य हे मनारा चोप्रा हिला शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, मनारा चोप्रा ही आपल्याला शो सोडून जायचे असल्याचे सांगताना दिसतंय. मात्र, मनारा चोप्रा ही नेमक्या कोणता कारणामुळे रडत आहे हे अजूनही कळू शकले नाहीये. हा व्हिडीओ मात्र, चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, अरे या मनारा चोप्रा हिला काय झाले? दुसऱ्याने लिहिले की, नक्कीच या अंकिता लोखंडे हिने काहीतरी केले असावे. काही दिवसंपूर्वीच प्रियांका चोप्रा हिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये प्रियांका ही बहीण मनारा हिचा सपोर्ट करताना दिसली. यावेळी तिने एक अत्यंत खास असा फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.