Uorfi Javed | चक्क ‘या’ ड्रेसमध्ये मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसली उर्फी जावेद, व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण, थेट लावला डोक्याला हात
उर्फी जावेद हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. उर्फी जावेद हिने अत्यंत कमी कालावधीमध्ये एक वेगळी ओळख ही निर्माण केलीये. उर्फी जावेद हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते.
मुंबई : उर्फी जावेद हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. उर्फी जावेद (Uorfi Javed) अनेकदा तिच्या कपड्यांमुळे वादात सापडते. उर्फी जावेद हिला तिच्या कपड्यांमुळे अनेकदा थेट जीवे मारण्याच्या धमक्या (Threats) या देखील मिळाल्या आहेत. उर्फी जावेद आणि वाद हे समीकरण देखील बघायला मिळत आहे. उर्फी जावेद ही टिका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देताना देखील दिसते. उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यामधील काही दिवसांपूर्वीच मोठा सामना रंगताना दिसला. चित्रा वाघ यांनी थेट पोलिस ठाण्यात उर्फी जावेद हिच्या विरोधात तक्रार दिली.
उर्फी जावेद हिने कालच गुलाबी रंगाच्या सात शर्टपासून एक अनोखा असा तयार केलेला ड्रेस घातला. इतकेच नाही तर चक्क या ड्रेसमध्येच उर्फी जावेद ही मुंबईमध्ये फिरताना दिसली. उर्फी जावेद हिने अत्यंत कमी कालावधीमध्ये एक वेगळी ओळख ही नक्कीच मिळवली आहे. उर्फी जावेद हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते.
उर्फी जावेद हिने नुकताच एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर शेअर केला आहे. आता उर्फी जावेद हिने शेअर केलेला हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. उर्फी जावेद या व्हिडीओमध्ये खास लूकमध्ये दिसत असून अत्यंत बोल्ड देखील दिसत आहे. या व्हिडीओवर उर्फी जावेद हिचे चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
उर्फी जावेद हिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने फ्लोरल प्रिंटेड ड्रेस घातल्याचे दिसत आहे. मात्र, उर्फी जावेद हिचा हा फ्लोरल प्रिंटेड ड्रेस ट्रांसपेरेंट आहे. तो कपडा अत्यंत पातळ आहे. उर्फी जावेद हिचे इनरवेअर स्पष्टपणे दिसत आहे. उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ एका रेस्टॉरंट बाहेरील दिसत आहे. जो आता व्हायरल होतोय.
उर्फी जावेद ही कधी काय घालेल याचा अजिबातच नेम नसतो. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. उर्फी जावेद हिने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांपासून केलीये. उर्फी जावेद हिने अनेक मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. मात्र, तिला खरी ओळख बिग बाॅस ओटीटीमधूनच मिळालीये.
उर्फी जावेद हिचा काही दिवसांपूर्वीच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला. या व्हिडीओमध्ये दिसत होते की, पापाराझी यांना पाहून उर्फी जावेद ही आपला चेहरा लपवत होती. उर्फी जावेद म्हणाली की, मला माहिती नव्हते तुम्ही इथे येणार आहात. मी काहीच मेकअप केले नाहीये, प्लीज माझा फोटो किंवा व्हिडीओ काढून नका. हा व्हिडीओ तूफान व्हायरल झाला.