थेट माश्यांच्या मदतीने तयार केला ड्रेस, उर्फी जावेद हिचा ‘तो’ व्हिडीओ तूफान व्हायरल, नेटकरी भडकले, थेट..

उर्फी जावेद हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. उर्फी जावेद ही सोशल मीडियावर सक्रिय दिसते. उर्फी जावेद आणि वाद हे समीकरण देखील काही दिवसांपासून सतत बघायला मिळतंय. उर्फी जावेद ही कधी काय घालेल हे सांगणे फार जास्त कठीण आहे. उर्फी जावेदने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांपासून केलीये.

थेट माश्यांच्या मदतीने तयार केला ड्रेस, उर्फी जावेद हिचा 'तो' व्हिडीओ तूफान व्हायरल, नेटकरी भडकले, थेट..
Follow us
| Updated on: Nov 22, 2023 | 9:08 PM

मुंबई : उर्फी जावेद हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. मुळात म्हणजे उर्फी जावेद कधी काय घालेल याचा अजिबात नेम नाही. उर्फी जावेद हिने नुकताच एक व्हिडीओ शेअर केलाय. उर्फी जावेद हिने शेअर केलेला व्हिडीओ पाहून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. या व्हिडीओमध्ये सुरूवातीला हातावर बसलेली एक माशी दाखवण्यात आली. पुढे थेट माश्यांपासूनच उर्फी जावेद हिने ड्रेस तयार केल्याचे बघायला मिळतंय. या ड्रेसमध्ये उर्फी जावेद हिचा खूप जास्त बोल्ड लूक दिसत आहे. चाहते या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

एकाने लिहिले की, मी हाच विचार केला की आज घरातील सर्व माशा कुठे गेल्या? दुसऱ्याने लिहिले की, अरे यार उर्फी जावेद अगोदर सांगितले असते तर तुला मी थोड्याशा माशा तरी पाठवल्या असत्या. तिसऱ्याने लिहिले की, मुळात म्हणजे ही उर्फी कधी काय करेल हे सांगता येत नाही. उर्फी जावेद हिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

उर्फी जावेद ही नेहमीच तिच्या अतरंगी स्टाईलमध्ये दिसते. लोक सोशल मीडियावर नेहमीच उर्फी जावेद हिला खडेबोल सुनावताना दिसतात. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग असून उर्फी जावेद हिने शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओ नेहमीच व्हायरल होताना दिसतात. उर्फी जावेद काही दिवसांपूर्वीच मोठ्या वादात सापडली होती.

View this post on Instagram

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फी जावेद हिने एक फेक व्हिडीओ तयार केला. त्या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले होते की, कपड्यांमुळे मुंबई पोलिस हे उर्फी जावेद हिला अटक करून नेत आहेत. या व्हिडीओनंतर लोक हैराण झाले आणि अनेकांनी थेट विचारले की, खरोखरच उर्फी जावेद हिला पोलिसांकडून कपड्यांमुळे अटक करण्यात आली का? या व्हिडीओनंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली.

इतकेच नाही तर त्या व्हिडीओमध्ये फेक मुंबई पोलिस झालेल्या दोन महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. व्हिडीओमध्ये वापरण्यात आलेली काळ्या रंगाची गाडी देखील पोलिसांकडून जप्त करण्यात आली. यानंतर उर्फी जावेद हिच्या समस्यांमध्ये मोठी वाढ होताना दिसली. त्यानंतर थेट विमानतळावर उर्फी जावेद स्पाॅट झाली. ज्यानंतर चर्चा होती की, उर्फी जावेद देश सोडून पळून जात आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.