Video | भर कार्यक्रमात काजोल हिचा अपघात, ‘तो’ व्हिडीओ तूफान व्हायरल, ही गोष्ट पडली अत्यंत महागात

काजोल हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत. काजोल हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अनेकदा काजोल तिच्या विधानांमुळे वादात सापडते.

Video | भर कार्यक्रमात काजोल हिचा अपघात, 'तो' व्हिडीओ तूफान व्हायरल, ही गोष्ट पडली अत्यंत महागात
Follow us
| Updated on: Oct 21, 2023 | 4:16 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री काजोल ही कायमच चर्चेत असते. काजोल (Kajol)  हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. काजोल ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. काही दिवसांपूर्वीच काजोल हिची वेब सीरिज (Web series) धमाका करताना दिसली. या वेब सीरिजचे जोरदार प्रमोशन काजोल हिने केले. काजोल हिची लेक नीसा देवगण ही नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. नीसा हिचे कायमच व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात.

काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये काजोल ही थेट पापाराझी यांच्यावर निशाणा साधताना दिसली. काजोल हिने खुलासा केला की, दोन पापाराझी हे माझ्या गाडीचा पाठलाग करत होते. इतकेच नाही तर मी कोणत्याही पार्टीसाठी वगैरे नाही तर माझ्या पर्सनल कामासाठी बाहेर पडले. याठिकाणी दुसरी कोणी सामान्य व्यक्ती असती तर त्यांनी थेट पोलिसांची मदत घेतली असती.

पुढे काजोल थेट म्हणाली की, परंतू आम्ही असे करू शकत नाहीत, कारण आम्ही स्टार आहोत. काजोल ही काही दिवसांपूर्वीच विदेशात धमाल करताना दिसली. आपल्या कुटुंबासोबत चांगला वेळ काजोल ही घालत होते. याचेच काही फोटो हे काजोल हिने सोशल मीडियावर शेअर केले. यामध्ये अजय देवगण हा देखील दिसत होता.

सध्या काजोल हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. काजोल हिचा हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळत आहेत. इतकेच नाही तर या व्हिडीओमध्ये काजोल हिचा मोठा अपघात झाल्याचे देखील स्पष्ट दिसतंय. काजोल हिचा हा अपघात तिच्या मोबाईलमुळे झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

काजोल ही नुकताच दुर्गा पूजेला पोहचली. यावेळीचाच हा व्हिडीओ आहे. स्टेजवर काजोल ही आपल्या मोबाईलमध्ये बिझी दिसत आहे. मोबाईलमध्ये लक्ष असल्याने पुढे काय आहे याकडे काजोल हिने बघितले नाहीत आणि थेट भर कार्यक्रमात काजोल ही पडल्याचे दिसतंय. काजोल हिचा हाच व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. यावरून लोक हे काजोल हिला खडेबोल सुनावताना दिसत आहेत.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.