शस्त्रक्रियेनंतर प्रभास परतला भारतात, ‘तो’ फोटो व्हायरल, अभिनेत्याने..

प्रभास हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. प्रभास याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. प्रभास याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.

शस्त्रक्रियेनंतर प्रभास परतला भारतात, 'तो' फोटो व्हायरल, अभिनेत्याने..
Follow us
| Updated on: Nov 08, 2023 | 5:52 PM

मुंबई : अभिनेता प्रभास हा चर्चेत आहे. आता नुकताच प्रभास हा भारतामध्ये दाखल झालाय. प्रभास याला पाहून चाहत्यांमध्ये आनंद बघायला मिळतोय. प्रभास हा गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी विदेशात गेला. विशेष म्हणजे प्रभास याची ही शस्त्रक्रिया यशस्वी झालीये. प्रभास याला पाहून चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण हे बघायला मिळतंय. प्रभास हा गुडघ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सतत त्रस्त होता. शेवटी आता त्याने शस्त्रक्रिया करू घेतलीये.

सततच्या शूटिंगमध्ये प्रभास याला गुडघ्याचा त्रास होत असे. आदिपुरुष चित्रपटानंतर त्याने शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले. गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी प्रभास हा युरोपला गेला होता. आता प्रभास याचे काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये प्रभास हा विमानतळावरून जाताना दिसत आहे.

प्रभास हा त्याच्या आगामी सालार या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सालार हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. विशेष म्हणजे या चित्रपटाकडून अत्यंत मोठ्या अपेक्षा आहेत. सालार आणि डंकी चित्रपट एकाच दिवशी रिलीज होऊ शकतात. सालार हा चित्रपट क्रिसमसला रिलीज होणार असल्याचे अनेक रिपोर्टमध्ये सांगण्यात आले.

प्रभास आता पुढील काही दिवसांमध्येच सालार चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी होईल. काही दिवसांपूर्वीच प्रभास याचा आदिपुरुष हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, आदिपुरुष चित्रपटाला अजिबातच धमाका करण्यात यश मिळाले नाही. परिणामी आदिपुरुष हा चित्रपट फ्लाॅप गेला. आदिपुरुष चित्रपटाचे जोरदार प्रमोशनही करण्यात आले होते.

आदिपुरुष चित्रपट अत्यंत बिग बजेट चित्रपट होता. आदिपुरुष चित्रपटात प्रभास याच्यासोबतच सैफ अली खान हा देखील मुख्य भूमिकेत दिसला. आता प्रभास याच्या सालार या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. सालार आणि डंकी चित्रपट जर एकाच दिवशी रिलीज झाले तर नक्की कोणाचा फायदा होणार याकडे प्रेक्षकांच्या नजरा आहेत. असे सांगितले जात आहे की, सालार हा चित्रपट धमाका करेल.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.