New Year 2023: नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आलियाने घातला इतका महागडा ड्रेस?

New Year सेलिब्रेशनसाठी आलिया भट्टने घातलेला ड्रेस इतका महाग? किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

New Year 2023: नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आलियाने घातला इतका महागडा ड्रेस?
New Year 2023: नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आलियाने घातला इतका महागडा ड्रेस?
Follow us
| Updated on: Jan 01, 2023 | 5:05 PM

Alia Bhatt New Year 2023: शनिवारी प्रत्येकाने नव्या वर्षाचं स्वागत मोठ्या जल्लोषात केलं. २०२२ वर्षाला अखेरचा निरोप देत सर्वसामान्य जनतेसह सेलिब्रिटींनी देखील नव्या वर्षाचं स्वागत केलं. बॉलिवूडची क्यूट अभिनेत्री आलिया भट्टने देखील नव्या वर्षाचं स्वागत अभिनेता – पती रणबीर कपूरसह कुटुंब आणि मित्र परिवारासोबत केलं. आलियाने New Year सेलिब्रेशनचे फोटो देखील इन्स्टाग्रामवर शेअर केले. सध्या अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने चाहत्यांनी नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. पण यादरम्यान आलियाने नव्या वर्षाच्या स्वागतासाठी घातलेला ड्रेस चर्चेचा विषय ठरला आहे. पार्टीसाठी आलियाने साधा दिसणारा पण प्रचंड महागडा ड्रेस घातला होता. इतक्या साध्या ड्रेसची किंमत ऐकल्यानंतर तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt @aliaabhatt)

आलियाच्या ड्रेसबद्दल सांगायचं झालं, तर knowtheirfashion या इंस्टा पेजवरुन आलियाने New Year सेलिब्रेशनसाठी घातलेल्या ड्रेसच्या किंमतीचा खुलासा केला आहे. आलियाने नव्या वर्षाच्या स्वागतासाठी घातलेल्या टॉपची किंमत ३३ हजार ५५१ रुपये आहे, तर ट्राउजरची किंमतव ४१ हजार ९८४ रुपये इतकी आहे.

आलियाचा ड्रेस पाहिला तर तो अत्यंत साधा दिसत आहे, पण अभिनेत्रीच्या ड्रेसची किंमत 75 हजार 535 रुपये इतकी असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या आलिया नव्या वर्षाच्या स्वागतासाठी घातलेल्या महागड्या ड्रेसची किंमत चर्चेचा विषय आहे.

आलियाची New Year पार्टी नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत आलियाने चाहत्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आलियासोबत रणबीर कपूर, बहिण शाहीन भट्ट आणि अभिनेता आदित्य राय कपूर यांच्यासह अन्य सेलिब्रिटी देखील होते.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.