‘या’ अभिनेत्रीला ओळखलत का? व्हायरल व्हिडीओ क्लिपमुळे रातोरात स्टार बनली

एक अभिनेत्री सध्या स्पेनमध्ये तिचा सुट्टी एन्जॉर करत आहे. तिने तिच्या चाहत्यांसाठा स्पेनमधली सौंदर्य फोटोंमधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

| Updated on: Nov 17, 2024 | 12:58 PM
स्पेनमध्ये सफरनामा करत असलेल्या या अभिनेत्रीला पटकन ओळखणं जरा कठीण जाईल.

स्पेनमध्ये सफरनामा करत असलेल्या या अभिनेत्रीला पटकन ओळखणं जरा कठीण जाईल.

1 / 9
 ही अभिनेत्री आहे प्रिया प्रकाश वॉरियर. एका व्हायरल व्हिडीओमध्ये तिची पहिल झलक सर्वांनाच भावली होती.

ही अभिनेत्री आहे प्रिया प्रकाश वॉरियर. एका व्हायरल व्हिडीओमध्ये तिची पहिल झलक सर्वांनाच भावली होती.

2 / 9
 प्रिया सध्या स्पेनमध्ये सुट्टी एन्जॉय करताना दिसते.

प्रिया सध्या स्पेनमध्ये सुट्टी एन्जॉय करताना दिसते.

3 / 9
 स्पेनमधील  व्हॅलेन्सिया शहरात तिने फोटोशूट केलं आहे,

स्पेनमधील व्हॅलेन्सिया शहरात तिने फोटोशूट केलं आहे,

4 / 9
पण या फोटोंमध्ये प्रियाला पटकन ओळखता येत नाही आहे

पण या फोटोंमध्ये प्रियाला पटकन ओळखता येत नाही आहे

5 / 9
 तिने तिच्या चाहत्यांसाठा स्पेनमधली सौंदर्य फोटोंमधून मांडलं आहे.

तिने तिच्या चाहत्यांसाठा स्पेनमधली सौंदर्य फोटोंमधून मांडलं आहे.

6 / 9
प्रियाने काही फोटोल हे काही रात्रीच्या वेळी काढलेले आहेत.

प्रियाने काही फोटोल हे काही रात्रीच्या वेळी काढलेले आहेत.

7 / 9
प्रियाच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे

प्रियाच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे

8 / 9
दरम्यान, 2019 मध्ये एका मल्याळम चित्रपटातील व्हायरल व्हिडीओ क्लिपमुळे प्रिया रातोरात स्टार बनली होती  प्रियाचे सोशल मीडियावर फॅन फॉलोविंग वाढले होते. इन्स्टाग्रामवर तिचे 7.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.

दरम्यान, 2019 मध्ये एका मल्याळम चित्रपटातील व्हायरल व्हिडीओ क्लिपमुळे प्रिया रातोरात स्टार बनली होती प्रियाचे सोशल मीडियावर फॅन फॉलोविंग वाढले होते. इन्स्टाग्रामवर तिचे 7.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.

9 / 9
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.