पहिल्यांदा प्रियांका चोप्रा हिने चाहत्यांना दाखवला लेकीचा चेहरा; कोणासारखी दिसते मालती मेरी

प्रचंड गोंडस दिसते प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांची लेक; अभिनेत्रीने पहिल्यांदा चाहत्यांना स्पष्ट दाखवला मुलीचा चेहरा... खुद्द प्रियांकाने पोस्ट केलेला व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल...

पहिल्यांदा प्रियांका चोप्रा हिने चाहत्यांना दाखवला लेकीचा चेहरा; कोणासारखी दिसते मालती मेरी
पहिल्यांदा प्रियांका चोप्रा हिने चाहत्यांना दाखवला लेकीचा चेहरा; वडिलांसारखी दिसते मालती मेरी
Follow us
| Updated on: Jan 31, 2023 | 11:57 AM

मुंबई : बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा (priyanka chopra) पुन्हा चर्चेत आली आहे. प्रियांका हिने जेव्हा लेक मालती मेरी (malti marie) हिच्या जन्माची घोषणा केली होतीट, तेव्हापासून प्रियांकाच्या लेकीची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. लेकीच्या जन्मानंतर प्रियांकाने मालतीसोबत अनेक फोटो पोस्ट केले, पण कधीही लेकीचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे. चाहते सतत प्रियांकाकडे मालती मेरीची एक झलक दाखव अशी मागणी करायचे. आता प्रियांकाने चाहत्यांची मागणी पूर्ण केली आहे. एका पुरस्कार सोहळ्या दरम्यान प्रियांकाने लेक मालती मेरी हिचा स्पष्ट चेहरा दाखवला आहे. सध्या मालती मेरी आणि प्रियांका चोप्रा हिचे अनेक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Filmfare (@filmfare)

प्रियांका पहिल्यांदा लेक मालती मेरी हिच्यासोबत सार्वजनिक स्थळी दिसली. अभिनेत्री निक जोनास (nick jonas) आणि त्याच्या भावांसाठी हॉलीवूड वॉक ऑफ फेम स्टार पुरस्कार स्वीकारण्यासाठी कार्यक्रमात पोहोचली. तेव्हा जोनास ब्रदर्ससोबत मालती देखील प्रचंड आनंदी असल्याचं दिसून आलं. सध्या मालती मेरीचे फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे. शिवाय चाहते देखील माय-लेकीच्या फोटोवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

पुरस्कार सोहळ्यामध्ये मालती मेरी पांढऱ्या रंगाच्या टॉपमध्ये दिसली. मालतीने क्रिम रंगाचा स्वेटर देखील घातला होता. क्यूट कपड्यांमध्ये मालती मेरी प्रचंड गोंडस दिसत आहे. फोटोमध्ये मालती मेरी आई प्रियांकाच्या मांडीवर खेळताना दिसत आहे. सध्या सर्वत्र मालती मेरीच्या फोटोंची चर्चा आहे.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांका चोप्राने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हॉलिवूड वॉक ऑफ फेम स्टार पुरस्कार सोहळ्याचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये मालती मेरी प्रियांकाच्या मांडीवर बसेलली दिसत आहे आणि निक भावना व्यक्त करताना जेव्हा लेकीचं नाव घेतो तेव्हा प्रियंका मालतीला तिच्या मांडीवर उभी करून निककडे बोट दाखवते. सध्या प्रियांका व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधत आहे.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी 2018 मध्ये लग्न केलं. त्यानंतर २०२२ मध्ये त्यांनी सरोगसीच्या माध्यमातून एका गोंडस मुलीला जन्म दिला. सध्या प्रियांका आणि तिच्या लेकीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अनेक चाहत्यांनी कमेंट करत मालती मेरी प्रचंड क्यूट दिसते असं म्हणत प्रेम व्यक्त केलं आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.