Priyanka Chopra च्या जाऊबाई पतीवर केले गंभीर आरोप, तक्रार दाखल करत म्हणाली, ‘वाईट पद्धतीने माझ्या… ‘

Priyanka Chopra | प्रियांका चोप्रा हिच्या सासरी वादाची ठिणगी, घरातली भांडणं कोर्टापर्यंत... पतीवर गंभीर आरोप करत 'देसी गर्ल'च्या जाऊबाईने ठोठावला न्यायालयाचा दरवाजा; म्हणाली, 'वाईट पद्धतीने माझ्या... '

Priyanka Chopra च्या जाऊबाई पतीवर केले गंभीर आरोप, तक्रार दाखल करत म्हणाली, 'वाईट पद्धतीने माझ्या... '
Follow us
| Updated on: Sep 23, 2023 | 8:01 PM

मुंबई : 23 सप्टेंबर 2023 | ‘गेम ऑफ थ्रोन्स’ फेम अभिनेत्री सोफी टर्नर आणि पॉप सिंगर जो जोनस यांच्या नात्याबद्दल मोठं सत्य समोर आलं आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. महत्त्वाचं म्हणजे सोफी टर्नर आणि जो जोनस यांचं नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं आहे. याच दरम्यान एक मोठी अपडेट समोर येत आहे. सोफी हिने पती विरोधात तक्रार दाखल केली आहे. ज्यामुळे जो जोनस याला न्यायालयाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. सध्या जोनस कुटुंब त्यांच्या खासगी अडचणींमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. अशात सोफी हिचा पती जो याच्याविरोधात तक्रार दाखल केल्यामुळे अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे.

सांगायचं झालं तर सोफी आणि जो विभक्त राहत आहेत. तरी देखील त्यांच्यातील नातं आणखी बिघडत आहे. ‘गेम ऑफ थ्रोन्स’ फेम अभिनेत्री सोफी टर्नर हिने पती विरोधात न्यूयॉर्क मधील एका न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिका दाखल करत पती दोन्ही मुलींना माझ्याकडे पाठवत नसल्याचा दावा तिने केला आहे. तिला आपल्या मुलींसह ब्रिटनला जायचे आहे. सोफीच्या आधी जोनासने घटस्फोट आणि आपल्या मुलींच्या ताब्यासाठी अर्जही केला होता. त्यामुळे पुढे काय होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

रिपोर्टनुसार, जो जोनस आणि सोफी टर्नर यांच्यात लग्नाच्या चार वर्षात वेगळे झाले आहेत. २०२३ मध्ये दोघांतं नातं तुटलं. जो जोनस याने १५ ऑगस्ट रोजी न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली आहे. अशात सोफी हिने याचिका दाखल करत जो जोनस याच्यावर आरोप केले आहे… दोन्ही मुलींचा पासपोर्ट जोकडे असून तो मुलींचे पासपोर्ट मुलींच्या आईकडे देत नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

जो जोनास याच्यानंतर सोफी हिने देखील याचिका दाखल केली आहे. ही याचिका मुलांच्या कस्टडीबाबत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जो जोनस याने मुलींना वाईट पद्धतीत स्वतःकडे  थांबवल्याचे आरोप केले आहेत. 20 सप्टेंबरपासून जो दोन्ही मुलींना चुकीच्या पद्धतीने ठेवत असल्याचा दावाही अभिनेत्रीने केला आहे.

जो आणि सोफीच्या दोन्ही मुलींकडे दुहेरी नागरिकत्व आहे. त्यांची मोठी मुलगी 3 वर्षांची आहे, तिचं नाव व्हिला आहे. तर लहान मुलगी एक वर्षाची आहे. त्यांच्या दोन्ही मुलींकडे अमेरिका आणि ब्रिटनचं नागरिकत्व आहे. असं देखील सांगण्यात येत आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.