Video | ट्रान्सपरंट ड्रेसमुळे प्रियांका चोप्राची आई ट्रोल; नेटकरी म्हणाले ‘अश्लीलतेची हद्दच पार..’

बाॅलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवलाय. प्रियांका चोप्रा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंगही बघायला मिळते. प्रियांका चोप्रा ही सोशल मीडियावर देखील नेहमीच सक्रिय असते.

Video | ट्रान्सपरंट ड्रेसमुळे प्रियांका चोप्राची आई ट्रोल; नेटकरी म्हणाले 'अश्लीलतेची हद्दच पार..'
Follow us
| Updated on: Oct 09, 2023 | 3:24 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ही कायमच चर्चेत असते. प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) ही सध्या विदेशात असून आपल्या पती आणि मुलीसोबत खास वेळ घालवताना दिसते. प्रियांका चोप्रा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही बघायला मिळते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना प्रियांका चोप्रा दिसते. प्रियांका चोप्रा ही काही दिवसांपूर्वी भारतामध्ये आली. यावेळी मुंबईचे काही फोटो शेअर करत तिने म्हटले होते की, मुंबई मेरी जान…हे फोटो तूफान व्हायरल झाले.

काही दिवसांपूर्वीच प्रियांका चोप्रा हिने मुलगी मालती मेरी हिचे खास फोटो शेअर केले. या फोटोमध्ये मालती ही तिच्या मित्रांसोबत खेळताना दिसली. यावेळी प्रियांका चोप्रा ही आपल्या मुलीसोबत खास वेळ घालवताना दिसते. प्रियांका चोप्रा ही कायमच आपल्या मुलीसोबतच फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

सध्या प्रियांका चोप्रा हिची आई मधू चोप्रा ही तूफान चर्चेत आहे. प्रियांकाच्या आईचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे प्रियांका चोप्राच्या आईला जोरदार प्रकारे ट्रोल केले जातंय. अनेकांना प्रियांका चोप्रा हिच्या आईचा हा व्हिडीओ पाहून धक्का बसलाय.

प्रियांका चोप्रा हिच्या आईने काळ्या रंगाचा टॉप घातलाय. मात्र, प्रियांका चोप्रा हिच्या आईचा हा टॉप खूप जास्त ट्रांसपेरेंट आहे. यामुळे हे लोकांना अजिबातच आवडले नसल्याते दिसतंय. या टॉपमधून प्रियांका चोप्राच्या आईचा फिगर दिसतोय. लोक हा व्हिडीओ पाहून थेट अश्लील प्रकार असल्याचे म्हणताना दिसत आहेत.

प्रियांका चोप्रा हिच्या आईच्या या व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, अरे हा काय नेमका प्रकार आहे? दुसऱ्याने लिहिले की, अरे बिकिनी घालूनच फिरा ना…तिसऱ्याने लिहिले की, अरे काकू तुमचे वय काय आणि तुम्ही कुठल्याप्रकारचे कपडे घालत आहात. या व्हिडीओमुळे प्रियांका चोप्रा हिची आई नेटकऱ्यांच्या चांगलीच निशाण्यावर आल्याचे दिसतंय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.