‘Kangana Ranaut शी लग्न करेल, मुलं…’, ‘या’ सेलिब्रिटीने थेट लाईव्ह येत अभिनेत्रीला घातली लग्नाची मागणी

कंगना रनौत हिच्यासोबत लग्न करण्यासाठी 'हा' सेलिब्रिटी तयार... थेट लाईव्ह येत अभिनेत्रीला घातली लग्नाची मागणी, होणाऱ्या मुलांबद्दल म्हणाला...

'Kangana Ranaut शी लग्न करेल, मुलं...', 'या' सेलिब्रिटीने थेट लाईव्ह येत अभिनेत्रीला घातली लग्नाची मागणी
Follow us
| Updated on: Jul 30, 2023 | 8:00 AM

मुंबई | 29 जुलै 2023 : अभिनेत्री कंगना रनौत कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी सिनेमांमुळे तर कधी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करत अभिनेत्री चाहत्यांमध्ये चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असते. आता देखील एका महत्त्वाच्या कारणामुळे कंगना चर्चेत आली आहे. एका सेलिब्रिटीने लाईव्ह येत कंगना हिला लग्नाची मागणी घातल्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे. ज्या सेलिब्रिटीने कंगना हिला लग्नाची मागणी घातली आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून पुनीत सुपरस्टार (Puneet Superstar) आहे. लॉर्ड पुनीत (Lord Puneet) या नावाने देखील तो प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर देखील त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

पुनीत शर्मा ‘बिग बॉस ओटीटी 2’ (Bigg Boss OTT 2) शोच्या माध्यमातून देखील चाहत्यांच्या भेटीस आला होता. पण २४ तासांमध्येच पुनीत याला घराबाहेर काढण्यात आलं. पुनीत याला घराबाहेर काढल्यामुळे त्याच्या चाहत्यांनी शोच्या निर्मात्यांवर निशाणा  साधला होता. एवढंच नाही तर, नुकताच पुनीत याचं इन्स्टाग्राम अकाउंट सस्पेंड करण्यात आला आहे..

इन्स्टाग्राम अकाउंट सस्पेंड करण्यात आल्यामुळे पुनीतने दुसऱ्या एपवर लाईव्ह येत चाहत्यांसोबत संपर्क साधला आहे. लाईव्ह येत पुनीत याने मोठी घोषणा केली आहे. बिग बॉसनंतर सोशल मीडिया इन्फ्लुएंसर पुनीत लॉक अप सीझन 2 (Lock Upp 2) झळकणार असल्याची चर्चा रंगत आहे.

शोच्या निर्मात्यांनी याबद्दल अधिक काही सांगण्यास नकार दिला. असं पुनीत म्हणाला…  लाईव्ह येत चाहत्यांसोबत संपर्क साधत असताना पुनीत याने थेट कंगनाला लग्नाची मागणी घातली आहे. पुनीत स्वतःच्या सिग्नेचर स्टाइल म्हणाला, ‘कंगना रनौत हिला प्रपोज करणार आणि मुलं होणार…’ कंगना हिला लग्नाची मागणी घातल्यामुळे पुनीत चर्चेत आला आहे.

पुनीत याच्याबद्दल सांगायचं झालं तर, बिग बॉस ओटीटीमध्ये एका दिवसात पुनीत तुफान चर्चेत आला होता. शोमधून काढण्यात आल्यामुळे पुनीत याच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला होता. शिवाय त्याचं इन्स्टाग्राम अकाउंट सस्पेंड करण्यात आल्यामुळे चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची संख्या ३ मिलियन फॉलोअर्स आहेत.

कंगना हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, लॉक अप सीझन १ (Lock Upp 1) या वादग्रस्त शोमुळे अभिनेत्री तुफान चर्चेत आली होती. एवढंच नाही तर, कंगना अनेक मुद्द्यांवद वादग्रस्त पोस्ट करत चर्चेत असते. सोशल मीडियावर कंगनाच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.