Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Kundra | राज कुंद्रा याने केले थेट उर्फी जावेद हिच्याबद्दल मोठे भाष्य, मी आणि तिच…

उर्फी जावेद ही कायमच चर्चेत असते. उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळतंय. उर्फी जावेद ही सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

Raj Kundra | राज कुंद्रा याने केले थेट उर्फी जावेद हिच्याबद्दल मोठे भाष्य, मी आणि तिच...
Follow us
| Updated on: Oct 06, 2023 | 6:35 PM

मुंबई : उर्फी जावेद ही नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर उर्फी जावेद (Uorfi Javed) हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. उर्फी जावेद आणि वाद हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून सतत बघायला मिळतंय. उर्फी जावेद ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करते. उर्फी जावेद हिच्यावर सतत तिच्या कपड्यांमुळे टिका केली जाते. उर्फी जावेद हिला आतापर्यंत अनेक वेळा तिच्या कपड्यांमुळे थेट जीवे मारण्याच्या धमक्या देखील मिळाल्या.

उर्फी जावेद ही मुळात कधी काय घालेल याचा अजिबातच अंदाजा लावला जाऊ शकत नाही. उर्फी जावेद हिने तिच्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केलीये. उर्फी जावेद हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या. उर्फी जावेद हिला खरी ओळख ही बिग बाॅस ओटीटीमधून मिळालीये.

उर्फी जावेद हिने थेट काही दिवसांपूर्वीच म्हटले होते की, मी राज कुंद्रा याला फाॅलो करते, मी त्याची फॅन आहे. आता राज कुंद्रा याने उर्फी जावेद हिच्याबद्दल मोठे विधान केले. राज कुंद्रा याचा स्टॅंड अप कॉमेडीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये काही मोठे खुलासे करताना देखील राज कुंद्रा हा दिसलाय.

स्टॅंड अप कॉमेडीमध्ये राज कुंद्रा याने थेट उर्फी जावेद हिच्या नावाचा उल्लेख केलाय. राज कुंद्रा थेट म्हणाला की, पापाराझी यांचे लक्ष फक्त मी काय कपडे घातले आणि उर्फी जावेद हिने काय नाही कपडे घातले यावर आहे. आता उर्फी जावेद ही राज कुंद्रा याने केलेल्या विधानावर काय भाष्य करते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

उर्फी जावेद आणि राज कुंद्रा यांना बरेच लोक बहीण भावाचे जोडी असल्याचे म्हणताना दिसतात. उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे आणि राज कुंद्रा हा त्याच्या मास्कमुळे गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत आहेत. उर्फी जावेद हिने अगदी कमी कालावधीमध्ये एक वेगळी आणि खास ओळख ही नक्कीच निर्माण केलीये. उर्फी जावेद हिने काही दिवसांपूर्वीच एक खास फोटोशूट केले.

मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.
संतापजनक! स्कूलबसच्या क्लीनरकडून 2 चिमूकल्यांवर अत्याचार
संतापजनक! स्कूलबसच्या क्लीनरकडून 2 चिमूकल्यांवर अत्याचार.
मोठी बातमी, नव्या वक्फ कायद्याला तूर्तास स्थगिती... कोर्टात काय घडलं?
मोठी बातमी, नव्या वक्फ कायद्याला तूर्तास स्थगिती... कोर्टात काय घडलं?.
काड्या करणं बंद करा.., 'त्या' एका प्रश्नावरून दानवे पत्रकारांवरच भडकले
काड्या करणं बंद करा.., 'त्या' एका प्रश्नावरून दानवे पत्रकारांवरच भडकले.
केस गळतीनंतर आता नख गळती; बुलढण्यात चाललंय काय?
केस गळतीनंतर आता नख गळती; बुलढण्यात चाललंय काय?.
ठाकरेंची सेना सिल्व्हर ओकच्या कचराकुंडीत..., शिवसेनेच्या नेत्याची टीका
ठाकरेंची सेना सिल्व्हर ओकच्या कचराकुंडीत..., शिवसेनेच्या नेत्याची टीका.
जागरण गोंधळातील जेवणातून 79 जणांना विषबाधा
जागरण गोंधळातील जेवणातून 79 जणांना विषबाधा.