फ्लाईटमध्ये कियारासोबत केसाळ कुत्रा, राम चरणच्या बायकोला फोटो भलताच आवडला, पण नक्की घडलं तरी काय?

कियारा अडवाणीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर राम चरणच्या (Ram Charan) पाळीव कुत्र्याच्या राइम (Rhyme)सोबतचा एक फोटो शेअर केलाय

फ्लाईटमध्ये कियारासोबत केसाळ कुत्रा, राम चरणच्या बायकोला फोटो भलताच आवडला, पण नक्की घडलं तरी काय?
कियारा अडवाणी
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 1:47 PM

कियारा अडवाणी सध्या भारतीय फिल्म इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने टॉलीवूडमध्ये महेश बाबू अभिनीत Bharat Ane Nenu मधून पदार्पण केले आणि सध्या राम चरण सोबत आगामी चित्रपट RC15 मध्ये काम करत आहे . जो शंकरच्या दिग्दर्शनाखाली वेगाने प्रगती करत आहे. बॉलीवूडमध्ये तिने 2016 च्या एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटाने प्रसिद्धी मिळवली ज्यामध्ये तिने दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि दिशा पटानी यांच्यासोबत काम केले. अलीकडेच कियारा अडवाणीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर राम चरणच्या (Ram Charan) पाळीव कुत्र्याच्या राइम (Rhyme)सोबतचा एक फोटो शेअर केला आणि त्याला कॅप्शन दिले: One for the books! Best breakfast date ever, was pawsomeeee

View this post on Instagram

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

राम चरणची पत्नी उपासना कामिनेनी कोनिडेला (Upasana Kamineni Konidela) यांनी कियारा अडवाणीच्या पोस्टवर कमेंट केली Omg this is the cutest. U really spoil her. She lovessssss u. अर्जुन कपूरने कमेंट करत लिहिले: “Couple goals” अशी कमेंट केली आहे.

कियारा अडवाणी सध्या हॉरर-कॉमेडी, भूल भुलैया 2 च्या रिलीजसाठी तयारी करत आहे. ज्यामध्ये कार्तिक आर्यन आणि तब्बू देखील आहेत. हा चित्रपट 20 मे, 2022 रोजी रिलीज होत आहे. ती नीतू कपूर, वरुण धवन, अनिल कपूर आणि मनीष पॉल यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘जुग जुग जीयो’चा देखील भाग आहे.

राम चरण याआधी राजामौलीच्या आरआरआरमध्ये प्रेक्षकांना दिसला होता.

Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी
Walmik Karad :वाल्मिक कराडची कसून चौकशी अन् CID कडून 14 दिवसांची कोठडी.
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य
'...अन् सर्व जेलमध्ये जाणार', संतोष देशमुख हत्येवर जरांगेंचं भाष्य.
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी
'तुम्हारा तो वक्त है, हमारा दौर...', अब्दुल सत्तारांची शेरो शायरी.
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.