रणबीर कपूर याने केला थेट ‘चन्ना मेरेया’ गाण्यावर जबरदस्त डान्स, व्हिडीओ तूफान व्हायरल

बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा सध्या तूफान चर्चेत आहे. रणबीर कपूर याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. रणबीर कपूर हा सोशल मीडियावर देखील सध्या चांगलाच सक्रिय दिसतोय.

रणबीर कपूर याने केला थेट 'चन्ना मेरेया' गाण्यावर जबरदस्त डान्स, व्हिडीओ तूफान व्हायरल
Follow us
| Updated on: Nov 06, 2023 | 9:02 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. रणबीर कपूर याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. रणबीर कपूर हा त्याच्या आगामी अॅनिमेशन चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसतोय. आज रणबीर कपूर याची लेक राहा एक वर्षांची झालीये. सध्या सोशल मीडियावर रणबीर कपूर याचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये रणबीर कपूर हा धमाल करताना दिसत आहे.

रणबीर कपूर हा थेट अरिजीत सिंह याच्या कॉन्सर्टमध्ये पोहचलाय. विशेष म्हणजे यावेळी धमाल आणि मस्ती करताना रणबीर कपूर हा दिसतोय. कॉन्सर्टमध्ये रणबीर कपूर हा थेट चन्ना मेरेया या गाण्यावर जबरदस्त असा डान्स करताना दिसतोय. विशेष म्हणजे चन्ना मेरेया या गाण्यावरील रणबीर कपूर याचा डान्स चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे बघायला मिळाले.

चन्ना मेरेया या गाण्यावर रणबीर कपूर हा डान्स करत असताना उपस्थित प्रेक्षक धमाल करत आहेत. विशेष म्हणजे रणबीर कपूर हा मुंबईपासून दूर चंदीगडमध्ये पोहचलाय. आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूर याला थेट ईडीने नोटीस पाठवली. महादेव गेमिंग अॅप प्रकरणात रणबीर कपूर याच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झालीये.

महादेव गेमिंग अॅप प्रकरणात रणबीर कपूर याच्यावर अत्यंत गंभीर आरोप हे करण्यात आले आहेत. या अॅपचे प्रमोशन करण्यासाठी रणबीर कपूर याने तगडी रक्कम घेतल्याचे देखील सांगितले जात आहे. रणबीर कपूर याचा काही दिवसांपूर्वीच तू झूठी मैं मक्कार हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील रणबीर कपूर हा दिसला.

तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाला म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही. शेवटी हा चित्रपट फ्लाॅप गेला. रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर हे पहिल्यांदाच चित्रपटामध्ये स्क्रीन शेअर करताना दिसले. यामुळेच या जोडीकडून मोठ्या अपेक्षा या नक्कीच होत्या. मात्र, प्रत्यक्षात या जोडीला धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.