बॉलिवूडच्या स्टारकिड्सना टक्कर देणारं रवीना टंडनच्या लेकीचं सौंदर्य

रवीना टंडनच्या लेकीची 'बोट पार्टी'; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

| Updated on: Nov 28, 2022 | 2:33 PM
बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटींचे स्टारकिड्स नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. जान्हवी कपूर, खुशी कपूर, अन्यया पांडे, शनाया कपूर, सारा अली खान यांचा एक मोठा चाहतावर्ग आहे. मात्र असेही काही स्टारकिड्स आहेत, जे फारसे पापाराझींसमोर येत नाहीत. मात्र सोशल मीडियावरील त्यांचे फोटो चाहत्यांना खूप आवडतात. अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानी अशापैकीच एक आहे.

1 / 5
राशाने एका पार्टीतील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यामध्ये ती तिच्या जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत बोट-पार्टी करताना दिसतेय. या फोटोंमध्ये राशासोबत तिचे बरेच मित्रमैत्रिणी पहायला मिळत आहेत.

राशाने एका पार्टीतील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यामध्ये ती तिच्या जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत बोट-पार्टी करताना दिसतेय. या फोटोंमध्ये राशासोबत तिचे बरेच मित्रमैत्रिणी पहायला मिळत आहेत.

2 / 5
राशा या वर्षी 16 मार्च रोजी 17 वर्षांची झाली. बॉलिवूडमधल्या अनेक स्टारकिड्सप्रमाणेच तिने मुंबईतील धीरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतलं.

राशा या वर्षी 16 मार्च रोजी 17 वर्षांची झाली. बॉलिवूडमधल्या अनेक स्टारकिड्सप्रमाणेच तिने मुंबईतील धीरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतलं.

3 / 5
'बोटीवर एक दिवस' असं कॅप्शन लिहित राशाने हे फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये तिचा कॅज्युअल लूक पहायला मिळतंय.

'बोटीवर एक दिवस' असं कॅप्शन लिहित राशाने हे फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये तिचा कॅज्युअल लूक पहायला मिळतंय.

4 / 5
2004 मध्ये रवीनानं अनिल थडानीसोबत लग्न केलं आणि 2005 मध्ये तिनं राशाला जन्म दिला. वयाच्या 21 व्या वर्षी म्हणजे 1995 मध्ये रवीनाने दोन मुलींना दत्तक घेतलं होतं.

2004 मध्ये रवीनानं अनिल थडानीसोबत लग्न केलं आणि 2005 मध्ये तिनं राशाला जन्म दिला. वयाच्या 21 व्या वर्षी म्हणजे 1995 मध्ये रवीनाने दोन मुलींना दत्तक घेतलं होतं.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.