ज्याच्यावर प्रेम केलं त्याला गमावलं… सुशांत सिंह राजपूतच्या एक्स गर्लफ्रेंडची आता काशी आहे अवस्था?

Sushant Singh Rajput Ex-Girlfriend: 'ज्याच्यावर प्रेम केलं त्याला गमावलं...', सुशांतची एक्स-गर्लफ्रेंड आहे अभिनेत्याच्या आठवणीत जगतेय आयुष्य... आता कशी तिची अवस्था? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुशांतच्या एक्स - गर्लफ्रेंडची चर्चा...

ज्याच्यावर प्रेम केलं त्याला गमावलं... सुशांत सिंह राजपूतच्या एक्स गर्लफ्रेंडची आता काशी आहे अवस्था?
Follow us
| Updated on: Dec 07, 2024 | 12:17 PM

Sushant Singh Rajput Ex-Girlfriend: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने 14 जून 2020 मध्ये स्वतःला संपवलं. अभिनेत्याच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ माजली होती. तर अनेक सेलिब्रिटी वादाच्या भोवऱ्यात देखील अडकले होते. सुशांत सिंह राजपूत हत्या प्रकरणात अभिनेत्याची एक्स – गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यावर देखील गंभीर आरोप करण्यात आले. याप्रकरणी रिया तब्बल 28 दिवस तुरुंगात बंद होती. या काळात रियावर अनेकांनी टीका केली. सोशल मीडियावर देखील रिया हिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. पण 2023 मध्ये ‘रोडीज’ने अभिनेत्रीला आयुष्य नव्याने सुरु करण्याची संधी दिली.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत ‘रोडीज’ शोचा परीक्षक रणविजय याने रिया हिच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं. ‘ज्या लोकांना अत्यंत वाईट परिस्थितीचा सामना केला आहे, ते रियाला ओळखू शकतात. ज्याचा मी कधी विचार देखील करु शकत नाही. लोकांनी तिला जज केलं. ज्याच्यावर ती सर्वात जास्त प्रेम करत होती, अशा व्यक्तीला तिने गमावलं आहे.’

हे सुद्धा वाचा

‘आयुष्यात मोठ्या संकटांचा सामना केल्यानंतर समोरच्या व्यक्ती प्रत्येक परिस्थितीची सामना करायला शिकतो. रोडीज शो उत्तम आहे. कारण यामध्ये तुम्ही किती सिनेमांमध्ये काम केलं आहे. किती शो केले आहेत… हे पाहिलं जात नाही. तुम्हाला फक्त योग्य गँग लिडर व्हायचं असतं…’ असं देखील रणविजय म्हणाला.

सुशांतच्या मृत्यूनंतर रियाच्या आयुष्यात आलेल्या अडचणींबद्दल रणविजय म्हणाला, ‘मला असा वाटतं तिने अनेक संकटांचा सामना केला आहे. ज्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला आहे. मला नाही माहिती मी त्या परिस्थितीत अडकलो असतो, तर मी काय केलं असतं… रोडीज मुळे अनेकांना जगण्याचा नवा मार्ग मिळाला आहे..’

रोडीज शोमध्ये जज म्हणून झळकल्यानंतर रिया म्हणाली होती, ‘मी आनंदी आहे कारण मी शोमध्ये काम केलं. येथे कोणती भूमिका साकारायची नसते… मला शोमध्ये फक्त मी जशी आहे तसं राहायचं होतं…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. रिया कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे आता चर्चेत असते.

रिया आता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.