Richa-Ali Wedding: मोहोब्बत मुबारक! रिचा-अलीच्या संगीत समारंभातील खास फोटो

रिचा चड्ढा-अली फजलच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात

| Updated on: Sep 30, 2022 | 6:58 PM
अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अभिनेता अली फजल हे येत्या 6 ऑक्टोबर रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. या दोघांच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. नुकतेच रिचाने संगीत समारंभातील काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

1 / 5
रिचाने संगीत कार्यक्रमासाठी पांढऱ्या रंगाचा फ्लोरल लेहंगा परिधान केला आहे. तर अलीने पांढऱ्या रंगाचा कुर्ता -पायजमा  आणि त्यावर त्याच रंगाचा शॉल घेतला आहे. 'मोहब्बत मुबारक' असं कॅप्शन देत रिचाने हे रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत.

2 / 5
रिचाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. गुरुवारी रिचाने तिच्या हातावरील मेहंदीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या मेहंदीमध्ये तिच्या लग्नाचा 'A & R' हा लोगोसुद्धा पहायला मिळाला.

3 / 5
रिचा आणि अली हे दोन वर्षांपूर्वीच लग्न करणार होते. मात्र कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे त्यांनी लग्नाची तारीख पुढे ढकलली. दिल्लीत 2 ऑक्टोबरपर्यंत लग्नापूर्वीचे कार्यक्रम पार पडणार आहेत. तर 6 ऑक्टोबरला मुंबईत लग्नसोहळा पार पडणार आहे.

4 / 5
2012 मध्ये फुकरे या चित्रपटाच्या सेटवर रिचा आणि अलीची पहिली भेट झाली होती. याच चित्रपटाच्या तिसऱ्या भागातही दोघं एकत्र झळकणार आहेत. सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2019 मध्ये रिचा-अलीने साखरपुडा केला.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.