Genelia Deshmukh: जिनिलीया 6 मिलियन डॉलरची मालकीण, जाणून घ्या कशी होते कमाई?

Genelia Deshmukh Net Worth: गडगंज संपत्तीची मालकीण आहे एकटी जिनिलीया देशमुख, 6 मिलियन डॉलर संपत्ती, पण अभिनेत्री कशी कमवते कोट्यवधींची माया..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जिनिलीयाच्या संपत्तीची चर्चा...

Genelia Deshmukh: जिनिलीया 6 मिलियन डॉलरची मालकीण,  जाणून घ्या कशी होते कमाई?
Follow us
| Updated on: Dec 16, 2024 | 8:12 AM

Genelia Deshmukh Net Worth: महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देखमुख आणि अभिनेता रितेश देशमुख याची पत्नी जिनिलीया देशमुख कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेच असते. जिनिलीया तिच्या कुटुंबासोबत रॉयल आयुष्य जगते. अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. जिनिलीया हिने फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड इंडस्ट्रीमध्ये देखील स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पण बॉलिवूडमध्ये जिनिलीय हवी तशी प्रसिद्धी मिळवू शकली नाही.

जिनिलीया हिच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमात तिच्यासोबत अभिनेता रितेश देशमुख मुख्य भूमिकेत होता. तेव्हापासून दोघांच्या ‘लव्हस्टोरी’ला सुरुवात झाली. त्यानंतर 2012 मध्ये जिनिलीया आणि रितेश यांनी लग्न केलं.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

आता जिनिलीया अभिनय क्षेत्रात फारशी सक्रिय नाही. पण असं असताना देखील जिनिलीया कुटुंबासोबत रॉयल आणि आलिशान आयुष्य जगते. रिपोर्टनुसार, जिनिलीयाच्या संपत्तीचा आकडा तब्बल 6 मिलियन डॉलर आहे. जिनिलीया अभिनय क्षेत्रात सक्रिय नसली तरी, व्यवसाय, सिनेमे, ब्रँड प्रमोशन अन्य मार्गांनी कोट्यवधींची कमाई करते.

एवढंच नाही तर, जिनिलीया आणि रितेश यांचं स्वतःचं प्रॉडक्श हाऊस देखील आहे. ‘मुंबई फिल्मी कंपनी’ असं दोघांच्या प्रॉडक्शन हाऊसचं नाव आहे. या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत आतापर्यंत 3 सिनेमांची निर्मिती झाली आहे. शिवाय दोघांची प्लांट बेस्ट कंपनी देखील आहे. या कंपनीचं नाव ‘इमॅजीन मीट्स’ असं आहे.

View this post on Instagram

A post shared by Genelia Deshmukh (@geneliad)

जिनिलीया हिचं कार कलेक्शन

जिनिलीया हिच्या गॅरेजमध्ये अनेक महागड्या गाड्या आहेत. जिनिलीया हिच्याकडे टेस्ला मॉडेल एक्स एसयूव्ही आणि मर्सिडीज बेंझ एस डब्ल्यू 221 देखील आहे. अनेक ठिकाणी जिनिलीया आणि रितेश यांना एकत्र स्पॉट केलं जातं. सोशल मीडियावर देखील दोघे कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. शिवाय रितेश आणि जिनिलीया कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात.

प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.