Rocket Boys Review : होमी भाभा आणि विक्रम साराभाई यांचा संघर्ष पाहायचा असेल तर अजिबात चुकवू नका ही वेबसिरिज

मुंबईः भारताच्याच नाही तर जगातील विज्ञानातील दोन महत्वाची नावं म्हणजे डॉ. होमी जहांगीर भाभा (Dr.Homi Bhabha) आणि डॉ. विक्रम अंबालाल साराभाई (Dr. vikram Sarabhai) ही आहेत. त्यांच्या आयुष्यावर सोनी लिवने राकेट बॉयज ही या काळातील एक सर्वोत्तम नाट्य असलेली एक वेबसिरिज घेऊन आले आहेत. राकेट बॉयज ही वेबसिरिज भारतीय वैज्ञानिक डॉ. होमी जहांगीर भाभा (Jim […]

Rocket Boys Review : होमी भाभा आणि विक्रम साराभाई यांचा संघर्ष पाहायचा असेल तर अजिबात चुकवू नका ही वेबसिरिज
rocket boys
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 8:19 AM

मुंबईः भारताच्याच नाही तर जगातील विज्ञानातील दोन महत्वाची नावं म्हणजे डॉ. होमी जहांगीर भाभा (Dr.Homi Bhabha) आणि डॉ. विक्रम अंबालाल साराभाई (Dr. vikram Sarabhai) ही आहेत. त्यांच्या आयुष्यावर सोनी लिवने राकेट बॉयज ही या काळातील एक सर्वोत्तम नाट्य असलेली एक वेबसिरिज घेऊन आले आहेत. राकेट बॉयज ही वेबसिरिज भारतीय वैज्ञानिक डॉ. होमी जहांगीर भाभा (Jim Sarbh) आणि डॉ. विक्रम अंबालाल साराभाई (Ishwak Singh) यांची कथा सांगतात. ज्यांनी आपल्याकडे असलेल्या साधनांवर भारताच्या भविष्यासाठी एक नवा इतिहास घडवला आहे. त्यामुळेच होमी भाभा यांना भारतीय अणू विज्ञानाचे जनक तर डॉ. विक्रम साराभाई यांना फादर ऑफ इंडियन स्पेस प्रोग्राम म्हटले जाते.

‘रॉकेट बॉयज’मध्ये डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा भेट घडवून आणतात. जे भारतात राहणारे असतात आणि सी. व्ही. रमन यांच्या भारतीय संस्थेत सहभागी होण्याआधी ते केंब्रिजमध्ये संशोधन करत असतात. मुंबईमध्ये भाभा परमाणू अनुसंधान केंद्रा (BRC) चा स्थापना आणि या संस्थेचे नेतृत्व करण्याआधी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) संस्थेत त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले आहे. भारतीय स्पेस प्रोग्राममध्ये कमालीचे संशोधन करणारे डॉ. विक्रम अंबालाल साराभाई यांनी भारत परमाणू ऊर्जेच्या विकासासाठी योगदान दिले आहे. हा सगळा प्रवास तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला रॉकेट बॉयज पाहावा लागेल.

रॉकेट बॉयजची निर्मिती निखील आडवाणी, रॉय कपूर फिल्म और एंटरटेन्मेंटने केली आहे. देशातील एक युवा डॉक्टर आणि विज्ञानातील संशोधनासाठी वाटेल ते करणाऱ्या वैज्ञानिकांच्या आयुष्यावर ही वेबसिरिज असून ती नक्कीच प्रेषकांना आकर्षित करते.

त्या त्या काळाचे आणि भूतकाळातील क्रांतिकारी संशोधन ज्या प्रकारे पडद्यावर यशस्वीपणे मांडण्यात आले आहे, ते प्रेक्षकांना भुरळ घालणारे आहे. कारण ही वेब सिरीज आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळात घेऊन जाते आणि हा देश जेव्हा पुढे जाण्यासाठी धडपडत होता.

स्वतंत्र देशाच्या प्रयत्नांची कथा

या संघर्ष कथेसोबतच ही कथा जसजशी पुढे सरकत जाते, तसतशी नव्याने स्वतंत्र झालेल्या देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची प्रेरणादायी कथा पाहायला मिळते आणि आपण थक्क होऊन जातो.

प्रेरणादायी इतिहास

याआधी ‘मुंबई डायरीज’, ‘ये मेरी फॅमिली’ सारख्या शोमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेले लेखक-दिग्दर्शक अभय पन्नू यांनी आठ भागांची ही कथा प्रेक्षकांसमोर आणली आहे. या मालिकेचा एक भाग एक तासाचा आहे. पण ज्यांना त्यांचा इतिहास पडद्यावर पाहण्यात रस आहे, त्यांना ही मालिका अजिबात कंटाळवाणी वाटणार नाही. संबंधित बातम्या

राज कुंद्राचं खास गिफ्ट, 38 कोटींचा फ्लॅट शिल्पा शेट्टीच्या नावे केला

तिहार जेलमधून सुकेशचं पत्र, जॅकलिनसोबत प्रेमाची कबुली, ‘होय, आम्ही रिलेशनशीपसोबत होतो!’

Video : ‘पुष्पा’ सिनेमातील ‘ती’ स्टाईल शहनाजची, अल्लू अर्जुनने तर कॉपी केलीय, खरं नाही वाटत?, व्हिडीओ बघाच…!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.