Ram Charan | रामचरण अनवाणी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला; बाप्पाच्या दर्शनाने केलं अयप्पा दीक्षा संपन्न

अनेक दाक्षिणात्य कलाकारांकडून स्वामी अयप्पा दीक्षेचं पालन केलं जातं. RRR फेम अभिनेता रामचरण याने मुलीच्या जन्मानंतर अयप्पा दीक्षेचं पालन केलं. ही दीक्षा संपन्न करण्यासाठी तो अनवाणी मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात पोहोचला. पहा त्याचे खास फोटो..

| Updated on: Oct 04, 2023 | 1:38 PM
RRR फेम प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता रामचरण हा अयप्पा यांचा अनुयायी आहे. नुकतीच त्याने मुंबईतल्या श्री सिद्धिविनायक मंदिरात अयप्पा दीक्षा संपन्न केली. रामचरण आणि त्याचे कुटुंबीय अध्यात्मिक असून ते स्वामी अयप्पा यांची पूजाअर्चना करतात.

1 / 5
अयप्पा दीक्षा हे स्वामी अयप्पांच्या भक्तांद्वारे पाळलेलं एक पवित्र व्रत असतं. हे व्रत करताना अत्यंत कठोर नियमांचं पालन करावं लागतं. व्रताच्या दिवसांत फक्त काळे कपडे आणि अयप्पा माळा परिधान करावे लागतात. त्याचप्रमाणे हे व्रत करताना पायात चप्पल घालू शकत नाहीत.

2 / 5
रामचरण दीक्षेच्या काळ्या वस्रातच अनवाणी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचला. दीक्षेच्या अखेरच्या दिवशी त्याने गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतला.

रामचरण दीक्षेच्या काळ्या वस्रातच अनवाणी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचला. दीक्षेच्या अखेरच्या दिवशी त्याने गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतला.

3 / 5
मुंबईतील दादर इथल्या सिद्धिविनायक मंदिराचं गणेशभक्तांच्या मनात विशेष स्थान आहे. म्हणूनच अयप्पा दीक्षा संपन्न करण्यासाठी रामचरणने या मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचं ठरवलं.

मुंबईतील दादर इथल्या सिद्धिविनायक मंदिराचं गणेशभक्तांच्या मनात विशेष स्थान आहे. म्हणूनच अयप्पा दीक्षा संपन्न करण्यासाठी रामचरणने या मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचं ठरवलं.

4 / 5
रामचरणने याआधी RRR या चित्रपटाच्या वेळी अयप्पा दीक्षेचं पालन केलं होतं. आता मुलीच्या जन्मानंतर त्याने पुन्हा एकदा अयप्पा दीक्षेचं पालन केलं आहे. बऱ्याच वर्षांनंतर रामचरण आणि त्याची पत्नी उपासना यांच्या घरात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं.

5 / 5
Follow us
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.