सैफचा अली खानचा मुलगा इब्राहिम करतोय अभिनेत्रीच्या मुलीला डेट ? जाणून घ्या सत्य

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिम आणि श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी नुकतेच एकत्र दिसले.

सैफचा अली खानचा मुलगा इब्राहिम करतोय अभिनेत्रीच्या मुलीला डेट ? जाणून घ्या सत्य
इब्राहिम आणि पलक (फोटो - इंन्स्टाग्राम)
Follow us
| Updated on: Jan 23, 2022 | 6:34 PM

मुंबई – सैफ अली खान (saif ali khan) आणि अमृता सिंग (AMRUTA SING) यांचा मुलगा इब्राहिम (ibrahim) आणि श्वेता तिवारीची (sweta tiwari) मुलगी पलक (palak) तिवारी नुकतेच एकत्र दिसले. एवढेच नाही तर दोघेही एकाच गाडीतून फिरत असल्याची सगळीकडे चर्चा.

दोघांना एकत्र पाहिल्यानंतर त्यांच्या नात्याच्या बातम्या येऊ लागल्या, कारण फोटो ग्राफर्सना पाहून दोघेही तोंड लपवून गाडीत बसले होते.

बॉलीवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, पलकच्या जवळच्या सूत्रांकडून एक विधान आले आहे, की दोघेही एकमेकांना डेट करत नाहीत. दोघेही आता खूपच लहान आहेत. दोघेही मित्र म्हणून एकत्र फिरत होते आणि जेवण करत होते.

पलक एक खाजगी व्यक्ती आहे आणि तिला तिच्याबद्दल कोणत्याही खोट्या अफवा पसरवण्याची अजिबात इच्छा नाही, म्हणून ती सार्वजनिक ठिकाणी मित्रांसोबत थांबत नाही.

पलक अलीकडेच खूप लोकप्रिय झाली, जेव्हा तिने बिजली संधूसोबत एक गाणे केले होते. दोघांचे हे गाणे हिट झाले असून सोशल मीडियावरही त्याचे चाहते आहेत. या गाण्याचे भरपूर व्हिडिओ बनत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते.

Katrina Kaif Education : कॅटरीना शाळेत जाऊ शकली नाही, पण फाडफाड इंग्रजी बोलते! नेमकं कारण काय ?

Video : Nach Meri Raniवर आई-मुलाच्या जोडीचा जबरदस्त डान्स, नोरा फतेहीही होईल प्रभावित

धनुष-ऐश्वर्याचा काडीमोड, पण राहतात एकत्रच एका हॉटेलात! रजनीकांतच्या व्याहींनी सांगितलं कारण

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.