Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रभासच्या मागे संकटाचं शुक्लकाष्ट, ‘आदिपुरुष’नंतर ‘सालार’ची टीम दुर्घटनाग्रस्त!

प्रभासचा (Prabhas) चित्रपट आदिपुरुष (Adipurush) च्या शूटिंग दरम्यान शेटवर आग लागल्याची बातमी दोन दिवसांपूर्वीच आली होती.

प्रभासच्या मागे संकटाचं शुक्लकाष्ट, 'आदिपुरुष'नंतर 'सालार'ची टीम दुर्घटनाग्रस्त!
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 3:26 PM

मुंबई : प्रभासचा (Prabhas) चित्रपट आदिपुरुष (Adipurush) च्या शूटिंग दरम्यान शेटवर आग लागल्याची बातमी दोन दिवसांपूर्वीच आली होती. या आगीमध्ये क्रोमा सेट जळून खाक झाला होता. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली होती. ही बातमी ताजी असतानाच आता एक अजून बातमी येत आहे की, प्रभासच्या आणखीन एका चित्रपटाच्या टिमसोबत मोठी दुर्घटना घडली आहे. सालार चित्रपटाच्या टिमचा अपघात झाली असून टिममधील सदस्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. मात्र, या टिममध्ये नेमके कोण होते त्यांची नावे अद्याप पुढे आली नाहीत. (Salaar’s movie team’s road accident)

मीडिया रिपोर्टनुसार, शूटिंग संपवून ही टीम त्यांच्या हॉटेलवर परत येत होती. त्याचवेळी व्हॅनचा अपघात झाला आहे. या अपघातात काही जण जखमी झाले आहेत ज्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. तेलंगण गोदावरीखानी येथे हा अपघात झाला. सैफ अली खान आणि प्रभासचा चित्रपट आदिपुरुष ची घोषणा झाल्यापासून चित्रपट चर्चेत आला आहे. ओम राऊतच्या या चित्रपटात प्रभास राम आणि सैफ अली खान लंकेशच्या भूमिकेत दिसणार आहेत. बर्‍याच वादांनंतर चित्रपटाची शूटिंग सुरू करण्यात आली आहे. मात्र, शूटिंग दरम्यानच शेटवर आग लागली होती.

दिग्दर्शक ओम राऊत आणि त्यांची संपूर्ण टीम सुरक्षित आहेत. ज्यावेळी आग लागली होती त्यावेळी शेटवर प्रभास आणि सैफ शूटवर नव्हते. आग लागल्यानंतर काही मिनिटांतचअग्निशमन दलाने येऊन संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊतने ट्वीटद्वारे मोशन कॅप्चर सुरू झाल्याची माहिती दिली होती. त्याने एक फोटो शेअर होता आणि लिहिले होते की, मोशन कॅप्चर सुरू झाले.

आदिपुरुषचे जग तयार करत आहोत. चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार म्हणाले म्हणाले होते की, टी-सीरीजमध्ये आम्ही नेहमीच नवीन कल्पना आणि संकल्पनांना प्रोत्साहन देतो. प्रभास त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करून आदिपुरुषची सुरूवात करेल, तर सैफ अली खानदेखील मार्चमध्ये चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.

संबंधित बातम्या : 

Big News | चाहत्यांची प्रतीक्षा संपली, अक्षय कुमारचा सूर्यवंशी ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित?

Urmila Matondkar B’day | उर्मिला मातोंडकरच्या करिअरवर जेव्हा राम गोपाल वर्मामुळे टाच आली

अभिनेता संजय दत्तकडून पत्नीला 100 कोटींचे 4 फ्लॅट्स गिफ्ट, मात्र मान्यताकडून आठवडाभरात रिटर्न

(Salaar’s movie team’s road accident)

गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.