‘गंगुबाई’ सलोनी आठवतेय का? 8 महिन्यांत कमी केलं 22 किलो वजन, ओळखणंही कठीण!

प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या 'गंगुबाई'चं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन!

| Updated on: Nov 11, 2022 | 5:55 PM
'कॉमेडी सर्कस'मध्ये कधी गंगुबाई, कधी सचिन तेंडुलकर, कधी राजेश खन्ना यांच्या भूमिका साकारून खळखळून हसविणारी सलोनी आठवतेय का? चिमुकल्या सलोनीने तिच्या दमदार अभिनयकौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आता तीच गंगुबाई ही 20 वर्षांची झाली आहे.

1 / 5
सलोनी सध्या सतीश कौशिक यांच्यासोबतच्या एका प्रोजेक्टमुळे चर्चेत आहे. मात्र त्याचसोबत ती तिच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळेही चर्चेत आली आहे. गेल्या आठ महिन्यात सलोनीने जवळपास 22 किलो वजन कमी केलं आहे.

सलोनी सध्या सतीश कौशिक यांच्यासोबतच्या एका प्रोजेक्टमुळे चर्चेत आहे. मात्र त्याचसोबत ती तिच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळेही चर्चेत आली आहे. गेल्या आठ महिन्यात सलोनीने जवळपास 22 किलो वजन कमी केलं आहे.

2 / 5
तीन वर्षांची असल्यापासूनच सलोनीने टीव्ही इंडस्ट्रीत काम करण्यास सुरुवात केली होती. मात्र अनेकदा तिला तिच्या वजनामुळे बरंवाईट ऐकायला लागलं होतं. आधी सलोनीचं वजन 80 किलो होतं. आता तिचं वजन 58 किलो आहे. आपले ग्लॅमरस फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

3 / 5
"किती जाड आहेस, अजून किती खाशील असे लोक म्हणायचे. लोकांचे कमेंट्स वाचून मला हसायला यायचं. मात्र अनेकदा माझी निराशाही व्हायची. पण त्यातून पुढे जाऊन मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रीत केलं", असं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

4 / 5
लोकांच्या बोलण्यामुळे नाही तर स्वत:साठी वजन कमी केल्याचं सलोनीने सांगितलं. आता स्ट्रीट फूड आणि जंक फूड यांच्यापासून लांबच राहत असल्याचं ती म्हणाली.

लोकांच्या बोलण्यामुळे नाही तर स्वत:साठी वजन कमी केल्याचं सलोनीने सांगितलं. आता स्ट्रीट फूड आणि जंक फूड यांच्यापासून लांबच राहत असल्याचं ती म्हणाली.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.