आई-बाप आयुष्यात नसणे म्हणजे आशीर्वाद, कारण…, संजय दत्तच्या लेकीची भयानक पोस्ट, अभिनेत्यावर संतापले चाहते

Sanjay Dutt | अभिनेता संजय दत्त याची मोठी मुलगी आता 36 वर्षांची आहे... त्रिशाला कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. आता त्रिशाला आई - वडिलांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्क त्रिशाला हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे...

आई-बाप आयुष्यात नसणे म्हणजे आशीर्वाद, कारण..., संजय दत्तच्या लेकीची भयानक पोस्ट, अभिनेत्यावर संतापले चाहते
Follow us
| Updated on: Mar 13, 2024 | 8:21 AM

मुंबई | 13 मार्च 2024 : अभिनेता संजय दत्त आता तिसरी पत्नी मान्यता दत्ता आणि दोन मुलांसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा होता जेव्हा अभिनेता त्याच्या पहिल्या पत्नीसोबत सुखी संसार करत होता. संजूबाबाच्या पहिल्या पत्नीचं नाव ऋचा शर्मा असं होतं. ऋचा आणि संजय यांना एक मुलगी देखील आहे. त्यांच्या मुलीचं नाव त्रिशाला दत्ता असं असून त्रिशाला आता 36 वर्षांची आहे. त्रिशाला सध्या तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. कधीकधी आई – वडील आयुष्यात नसणं म्हणजे आशीर्वाद असतो… असं त्रिशाला म्हणाली आहे.

सोशल मीडियावर त्रिशाला म्हणाली, ‘कधी कधी आयुष्यात आई – वडील नसणं आशीर्वादाप्रमाणे असतं… कारण त्यांच्यामधील जो राक्षक आहे, तो त्यांच्या नसण्यापेक्षा अधिक आहे… पण एक दिवस तुम्ही ठिक होऊन जाता…’ त्रिशालाच्या अशा वक्तव्यानंतर चाहत्यांनी संजय दत्त याच्यावर निशाणा साधला आहे.

त्रिशालाची पोस्ट वाचल्यानंतर रेड्डिटवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘लहानापणी आईचं निधन, सोबत वडिलांचं नसणं… आयुष्यातील सर्वात वाईट गोष्ट…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘संजय दत्त तुला लेकीला वेळ द्यायला हवा होता…’ असं म्हणत नेटकऱ्यांनी संजूबाबावर निशाणा साधला आहे. संजूबाबाची मोठी मुलगी अमेरिकेत तिच्या आजी-आजोबांसोबत राहते.

हे सुद्धा वाचा

सांगायचं झालं तर, त्रिशाला हिने अशी पोस्ट का केली? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. कारण त्रिशाला जेव्हा वडिलांच्या तिसरी पत्नी मान्यता हिला भेटते, तेव्हा दोघी त्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. एवढंच नाहीतर, संजय दत्त देखील त्याच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत त्रिशाला हिला भेटायला जात असतो.

वडील संजय दत्त काय म्हणाली त्रिशाला?

संजय दत्तती तू मुलगी आहेस, तर तुला कसं वाटतं? असा प्रश्न एकदा त्रिशाला हिला विचारण्यात आला होता. यावर त्रिशाला म्हणाली, ‘ते वडील आहेत, जसे सर्वसाधारण वडील असतात . जेव्हा मी त्यांच्यासोबत असते तेव्हा त्यांच्यासोबत उत्तम वेळ व्यतीत करते. वेगळं असं काहीही वाटत नाही…’ असं त्रिशाला म्हणाली होती.

त्रिशाला हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, संजूबाबा याची मोठी मुलगी त्रिशाला अमेरिकेत राहाते. आईच्या निधनानंतर त्रिशाला तिच्या आजी – आजोबांकडे गेली. आता त्रिशाला 36 वर्षांची आहे. त्रिशाला अमेरिकेत मानसोपचारतज्ज्ञ आहे आणि सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.