Sanjay Dutt Injured News : संजय दत्तकडून व्हायरल होत असलेल्या बातमीवर खुलासा

अभिनेता संजय दत्त याला शुटींगदरम्यान गंभीर दुखापत झाल्याच्या बातम्या व्हायरल होत होत्या. त्यावर आता खुद्द संजय दत्तने खुलासा केला आहे.

Sanjay Dutt Injured News : संजय दत्तकडून व्हायरल होत असलेल्या बातमीवर खुलासा
Follow us
| Updated on: Apr 12, 2023 | 9:45 PM

मुंबई : बॉलिवूडचा अभिनेता संजय दत्तच्या चाहत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी पुढे आली आहे. अभिनेता संजय दत्त कन्नड चित्रपट ‘केडी: द डेव्हिल’साठी बंगळुरू जवळ शूटिंग करत असताना त्याला दुखापत झाली आहे अशी बामती आज व्हायरल होत होती. शूटिंगदरम्यान बॉम्बस्फोटाचा सीन शूट केला जात असताना संजय दत्तला दुखापत झाल्याचं म्हटलं जातं होतं. पण संजय दत्त याने यावर खुलासा केला आहे.

संजय दत्त याने ट्विट करत म्हटले की, “मी जखमी झाल्याच्या बातम्या येत आहेत. मी सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की ते पूर्णपणे निराधार आहेत. देवाच्या कृपेने मी बरा आणि निरोगी आहे. मी केडी आणि चित्रपटाचे शूटिंग करत आहे. दृश्यांचे चित्रीकरण करताना टीमने जास्त काळजी घेतली आहे.” “आपल्यापर्यंत पोहोचल्याबद्दल आणि आपल्या काळजीबद्दल सर्वांचे आभार”

संजय दत्त ‘केडी: द डेव्हिल’ चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात ध्रुव सर्जा मुख्य भूमिकेत आहे. संजय दत्त याने याआधीही अनेक चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका केल्या आहेत. ज्यामुळे तो चांगलाच चर्चेत राहिला आहे. ‘KGF Chapter 1’ आणि ‘KGF Chapter 2’ व्यतिरिक्त ‘अग्निपथ’ चित्रपटात त्याची भूमिका चांगलीच चर्चेत राहिली आहे.

संजय दत्त हा रणबीर कपूरसोबत ‘शमशेरा’ चित्रपटात देखील दिसला होता. चाहत्यांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या, पण हा चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.