Video | सारा अली खान हिने दिले वडील सैफ अली खानला वाढदिवसाचे ‘हे’ अत्यंत मोठे गिफ्ट, व्हिडीओ व्हायरल

सैफ अली खान याची लेक सारा अली खान ही नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच सारा अली खान हिचा जरा हटके जरा बचके हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे सारा अली खान हिचा हा चित्रपट धमाका करताना दिसला. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सारा दिसली होती.

Video | सारा अली खान हिने दिले वडील सैफ अली खानला वाढदिवसाचे 'हे' अत्यंत मोठे गिफ्ट, व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Aug 16, 2023 | 5:41 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) हा नेहमीच चर्चेत असतो. सैफ अली खान याने एक अत्यंत मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या आदिपुरूष या चित्रपटामध्ये सैफ अली खान हा रावणाच्या भूमिकेत होता. मात्र, या चित्रपटाचे काही खास प्रमोशन करताना सैफ अली खान हा दिसला नाही. मुळात म्हणजे आदिपुरूष हा चित्रपट (Movie) तूफान चर्चेत होता. मात्र, प्रत्यक्षात रिलीज झाल्यानंतर चित्रपटाला काही खास धमाका करण्यात यश मिळाले नाही.

सैफ अली खान हा नेहमीच त्याच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत असतो. आज सैफ अली खान याचा 53 वा वाढदिवस आहे. आज सैफ अली याच्या घरी जवळच्या लोकांसाठी खास पार्टीचे आयोजन देखील करण्यात आलंय. सैफ अली याच्या वाढदिवसासाठी सारा अली खान आणि इब्राहिम अली खान हे पोहचले आहेत.

विशेष म्हणजे यावेळी सारा अली खान खास गिफ्ट वडिलांसाठी घेऊन जाताना दिसली. सारा अली खान हिच्या हातामध्ये काही फुगे दिसले. विशेष म्हणजे त्यामधील एकावर BEST DAD लिहिल्याचे दिसत आहे. नक्कीच सैफ अली खान याच्यासाठी हेच अत्यंत मोठे गिफ्ट असणार आहे. विशेष म्हणजे पापाराझी यांना पाहून स्माईल देताना सारा अली खान ही दिसली.

आता सारा अली खान हिचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. सारा अली खान हिच्या या व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी सैफ अली खान याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचे दिसत आहे. सकाळपासूनच सैफ अली खान याचे चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसले.

सारा अली खान हिचा काही दिवसांपूर्वीच जरा हटके जरा बचके हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे सारा अली खान हिचा हा चित्रपट धमाका करताना दिसला. चाहत्यांनी या चित्रपटाला उदंड असे प्रेम नक्कीच दिले. सारा अली खान आणि विकी काैशल हे या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत होते.

सारा अली खान आणि विकी काैशल यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. जरा हटके जरा बचके चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील सारा आणि विकी दिसले होते. सारा अली खान हिच्या वाढदिवसाचे देखील काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. आई आणि भावासोबत वाढदिवस साजरा करताना सारा अली खान ही दिसली होती.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.