टायगर श्रॉफच्या ‘बागी 4’ चित्रपटात सारा अली खान झळकणार !

बॉलिवूडमध्ये सारा अली खानने (Sara Ali Khan) पदार्पण केल्यापासून आतापर्यंत तिच्या आणि टायगर श्रॉफच्या नावाची अनेक वेळा चर्चा झाली आहे.

टायगर श्रॉफच्या 'बागी 4' चित्रपटात सारा अली खान झळकणार !
सारा नुकतच 'कुली नं 1'मध्ये झळकली. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानसुद्धा साराचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला.
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 3:00 PM

मुंबई : बॉलिवूडमध्ये सारा अली खानने (Sara Ali Khan) पदार्पण केल्यापासून तिच्या आणि टायगर श्रॉफच्या नावाची अनेक वेळा चर्चा झाली आहे. निर्माता साजिद नाडियाडवालानेही साराबरोबर ‘हीरोपंती 2’ बनवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सुशांत सिंह राजपूत केसमध्ये  एनसीबीने सारा अली खानला समन्स बजावल्यामुळे साराचे नाव चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते. आता ‘बॉलिवूड हंगामा’ च्या रिपोर्टनुसार, साजिदने सारा अली खानला आपल्या एका मोठा चित्रपटाची ऑफर दिल्याचे समजते आहे. (Sara Ali Khan in the lead role in ‘Baagi 4’ with Tiger Shroff)

टायगर श्रॉफसह सारा अली खानला ‘बागी 4’ मध्ये कास्ट केल्याची बातमी आहे. साराला हेरोपंती 2 मध्ये घेतले होता पण तारा सुतारियाला साराच्या जागी घेण्यात आले आहे. असेही सांगितले जात आहे की, ‘बागी 4’ मधील साराला तिची भूमिका आवडली आहे. टायगर श्रॉफ ‘हीरोपंती 2’ चे शूटिंग पूर्ण होताच ‘बागी 4’ च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. साराने नुकताच तिच्या ‘अतरंगी रे’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. विकी कौशलसमवेत ‘द अमर अश्वत्थामा’ चे शूटिंग करत आहे.

साराने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती पहिल्यांदा जिममध्ये व्यायाम करताना दिसली होती आणि त्यानंतर अचानक ती 1995 चा हिट ‘कुली नं. 1’ चे ‘जेठ की दोपहरी में’ यावर डान्स करताना दिसली. हा व्हिडिओ शेअर करताना साराने लिहले आहे की, “सुनहरी दुपहरी.” तिच्या याच व्हिडिओवर रणवीर सिंगने कॅमेंट केली होती. रणवीर सिंग म्हणाला, “नि:शब्द. एकदम नि: शब्द.” त्याचवेळी वरुण धवनने लिहिले की, “मला ती व्यक्ती आवडते जी बैकग्राउंडमध्ये वर्कआउट करण्याचा प्रयत्न करते”

संबंधित बातम्या : 

Rajiv Kapoor | कपूर कुटुंबावर पुन्हा शोककळा, राजीव कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

नसीरुद्दीन शहांचं असं काही ट्वीट की नेटकरी भडकले, पण पत्नी रत्ना पाठकनं केला धक्कादायक खुलासा !

गावकरी म्हणाले, आमच्या गावात माकडांचा उच्छाद वाढलाय, सोनू म्हणाला, आता तेवढंच करायचं राहिलं!

(Sara Ali Khan in the lead role in ‘Baagi 4’ with Tiger Shroff)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.